संभाजीनगरात अजित पवार गटाच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न:प्रचाराला गालबोट; राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेवर अज्ञातांचा हल्ला
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेस या अजित पवार यांच्या पक्षाला धक्का देणारी गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक 16 मधील कैलास…