जिल्ह्यात खतांचा भीषण तुटवडा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी अधीक्षकांना घेराव, ‘बफर स्टॉक” खुला करा;‎जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ‎

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी व इतर खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना…

अपना सपना मनी मनी…:महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत…

8 जणांचा अपघाती मृत्यू:रस्ता मक्तेदार मोकाट, सहाय्यकाला अटक; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर

आठ निष्पाप जीवांचा बळी घेतलेल्या तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर अखेर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयनने एस. यांनी मंगळवारी सकाळी थेट घटनास्थळ गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी…

आष्टी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून:महिलेसह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल‎

घरासमोरील पटांगणात झोपलेल्या २७ वर्षीय युवकास अनैतिक संबंधाच्या संशयावरून चाकूने भोकसून जिवे ठार मारल्याची घटना सोमवार दि. १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास आष्टी येथे घडली असून या प्रकरणी एका महिलेसह…

ग्रामीण महाराष्ट्राची तहान भागणार; 2027 पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी:ड्रोन-रोबोटिक्स क्षेत्रासह वैद्यकीय प्रकल्पासंबंधित निर्णयांनाही मंजुरी

ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आता शुद्ध आणि नियमित पाण्याचा प्रवाह अखंड राहणार आहे. राज्यातील जनतेच्या थेट जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र…

दिलासा:कौटुंबिक जमीन मोजणी केवळ 200 रुपयांमध्ये, सरकारचा सर्वसामान्यांना दिलासादायक निर्णय

राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेत आणि शुल्कात मोठे बदल केले असून कुटुंबांतर्गत जमिनीच्या वाटणीची मोजणी आता केवळ २०० रुपयांत होणार आहे. सरकारी कार्यालयातील दिरंगाई आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोजणीची कडक…

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान:31 उमेदवार, 7043 मतदार, ईव्हीएम नव्हे, मतपत्रिकेचा वापर, संभाजीनगरात तिरंगी लढत

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या आमदारांसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १७ जागांसाठी…

राज्यात 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित:पण 27 मिमीच पाऊस, पेरणीची घाई नको, सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या पीक परिस्थितीच्या आढाव्यानुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ 26 टक्के पाऊस झाला. राज्यात 1 ते 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त…

उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम…

दुचाकी चालवता येत नसल्याने मंगळसूत्र चोराने ‘60-40’ वाट्याने नेमला रायडर:संभाजीनगरात टोळी गजाआड; 10 तोळे सोने, 4 दुचाकी जप्त

शहरात मॉर्निंग वॉक, रात्रीचा फेरफटका मारणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कुख्यात अमोल गलाटे टोळीच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल…

error: Content is protected !!