दोन सरकारी नोकऱ्या त्यागून पूर्ण केले PSI होण्याचे स्वप्न:शिवणी रसुलापूरच्या अजिंक्य ढोकेची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक
नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शिवणी रसुलापूर येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा अजिंक्य ढोके यांची मुंबई पोलिस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाली. ही निवड पूर्णत्वास जाण्यासाठी त्याने त्यापूर्वीच्या दोन सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला. त्याचा…