ऑपरेशन टायगरनंतर दिल्लीत हालचालींना वेग:लोकसभा अध्यक्षांचे ठाकरेंच्या शिवसेनेला आमंत्रण; बाजू मांडण्यासाठी आजच बोलावले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा स्तरावर मोठा धक्का दिला आहे. ९ पैकी ६ खासदारांनी थेट सत्ताधारी गटात प्रवेश केल्यामुळे संसदेत तांत्रिकदृष्ट्या कोंडी झालेल्या…