कोणार्कच्या 60 कर्मचाऱ्यांचे बडनेरा परिसरात कामबंद:तीन महिन्यांपासून नियमित वेतन देत नसल्याचा आरोप
शहरातील स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट मिळवणाऱ्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या झोन क्र. ४, बडनेरा येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळत नसल्यामुळे हातातील झाडू खाली ठेवत कामबंद आंदोलन केले. कोणार्कच्या…