पर्यावरण रक्षणासाठी पुसदमध्ये सायकल व ई-बाईक प्रभात फेरी:सामाजिक संघटनांचा उपक्रम; जनजागृतीला नागरिकांचा प्रतिसाद
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुसद शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल व ई-बाईक प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती आणि जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा…