माऊली महिला मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

गणेश मंदिर बायपास रोड येथे निःशुल्क निरंतर योग कार्य गेली कित्येक महिन्यांपासून सुरू आहे.१२ वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव माऊली महिला मंडळ योग ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.योग प्रचार…

पावसासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मारोबा देवस्थानाला साकडे:पेरणीनंतर पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे चिंता; सामूहिक प्रार्थनेतून चांगल्या पावसाची अपेक्षा‎

तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी पिकांच्या उगवणीवर परिणाम होत असून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त…

आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा:आदिवासी छात्र, एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आ. मांगुळकर यांची भेट‎

आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन गंडाळे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे दिग्रस तालुका अध्यक्ष रामेश्वर पेंदोर यांनी विधानसभेचे आमदार बाळासाहेब…

महाराणा प्रताप जयंती उत्साहात; शोभायात्रेने शहर दणाणले:उत्साह दुचाकी रॅली, शौर्य प्रदर्शन आणि समाजभूषण गौरव पुरस्कारांनी सोहळा लक्षवेधी

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात सर्व राजपूत समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजपूत बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्यात दुचाकी रॅली, भव्य…

यवतमाळ येथे मल्लखांब दिन साजरा; लक्षवेधी सादरीकरण:राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन‎

भारतीय पारंपरिक क्रीडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मल्लखांब खेळाच्या प्रसारासाठी हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळात आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मल्लखांब अकॅडमीच्या प्रशिक्षण केंद्राचे…

पाच महिन्यांपुर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू:गुन्हा दाखलसाठी नागपूर-तुळजापूर मार्गावर रास्तारोको‎

शहरातील सिसोदिया लेआऊट येथे राहणाऱ्या साक्षी अभय चौधरी (वय २४) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू नेमका आत्महत्येमुळे झाला की अन्य कारणामुळे, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मूळ आर्णी तालुक्यातील…

डोळ्यात मिरची पूड फेकली अन् तरुणावर चाकूने हल्ला करुन खून:लग्नात नातेवाइकांसमोर ‎मारहाण केल्याचा काढला वचपा‎

पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने हल्ला चढवत हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी २० रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास बडनेरा येथे भगतसिंग चौकात घडली. या प्रकरणी…

प्रतिकुटुंब 2500 खर्चून गावात खोदली बोअरवेल:मेळघाटातील बोरधाच्या 110 कुटुंबांचा पुढाकार, आठवडाभरात गोळा केले 2.75 लाख‎

गावात पिण्याचे पाणी नाही, अन् मागणी करुनही सरकार लक्ष देत नाही, अशी स्थिती असताना मेळघाटातील बोरधा (ता. चिखलदरा) गावच्या रहिवाशांनी प्रशासकीय अनास्थेच्या डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण वास्तवात उतरवले. या गावातील…

सौजना वाळू घाटावर जिल्हाधिकाऱ्यांची धाड

बाभुळगाव तालुक्यात सौजना वाळू घाटाचा लिलाव झाला नसतानाही त्या घाटातून उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी विकास मिना यांनी शुक्रवारी १८ जूनला सौजना वाळू घाटनावर धडक दिली. या वेळी त्यांच्या…

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हीच खरी संस्कृती- न्यायाधीश दीपक दाभाडे:ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम‎

‘ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब आणि समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असतात. त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वृद्धांवर अन्याय अथवा छळ होत असल्यास कायद्यात त्यांच्यासाठी सक्षम संरक्षणाची तरतूद असून…

error: Content is protected !!