ड्रग्जविरोधातील मोहिमेला वेग:वणी येथील एमडी रॅकेटवर पोलिसांची कारवाई; एका आरोपीला केली अटक
शहरातील ड्रग्ज विक्रीविरोधातील मोहिमेला वेग देत पोलिसांनी एमडी रॅकेटमधील आणखी एका आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी एसपीएम हायस्कूल परिसरातून पकडलेल्या दोन आरोपींच्या चौकशीतून या टोळीतील तिसऱ्या सदस्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी…