पाणी पुरवठ्यासाठीपंचायत समितीचा 9.89 कोटी रुपयांचा “मास्टर प्लॅन’:टंचाई निवारणासाठी प्रशासनाचे नियोजन, 11 गावांना दिलासा‎

ग्रामीण भागातील जनतेला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पुसद पंचायत समितीने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये म्हणून तब्बल ९ कोटी ८९ लाख…

अधिक मासानिमित्त गोरक्षण संस्थानात गोदान अन् तुलादान सोहळा उत्साहात:13 दाम्पत्यांचा सहभाग; गोसेवा, गोसंवर्धन, पर्यावरणपूरक उपक्रमांचागौरव

अधिक मासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत शहरातील ऐतिहासिक आणि १२५ वर्षांची परंपरा लाभलेल्या गोरक्षण संस्थानात गोपूजन, गोदान व तुलादान सोहळा भक्तिभावाने पार पडला. धार्मिक वातावरणात झालेल्या या सोहळ्यात १३ दाम्पत्यांनी…

श्रमदानातून 500 वर्षांच्या बारवचे जतन अन् संवर्धन:इतिहासाच्या पाऊलखुणांना विद्यार्थ्यांनी केले पुनर्जिवित, श्रमदानातून जपली ऐतिहासिक वास्तू‎

मोबाइल आणि सोशल मीडियाच्या युगात आजची तरुण पिढी इतिहास व संस्कृतीपासून दूर जात असल्याची चर्चा होत आहे. मात्र असे असताना वणीतील विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून वेगळा आदर्श घालून दिला आहे. अखिल…

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर:395 ‎शाळा आजही “कॅमेऱ्यांविना’; जबाबदार कोण?‎ बदलापूरचा धडा विसरला का?

यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये‎सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला‎असला, तरी प्रत्यक्षात ३९५ शाळांमधील हा‎महत्त्वाकांक्षी प्रकल्प निधीअभावी रखडला‎आहे. शिक्षण विभागाने सुमारे ९.८७ कोटी‎रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे‎सादर करूनही अद्याप मंजुरी मिळालेली…

डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार:मोर्शी, वरुड रुग्णालयातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शस्त्रक्रिया आणि रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तसेच…

अचलपुरात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले दालनाची मागणी:नगरसेविका अपर्णा रोडेंनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रेरणादायी दालन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे यांनी ही मागणी केली असून,…

मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा:नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई…

अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित:सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा

अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शनिवारी, सुटीच्या दिवशी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी…

मानवाधिकार असोसिएशनची आयुक्तांकडे तक्रार, नगरपालिका प्रशासनावर चालढकलचा आरोप:अचलपूर नगर परिषदेतील अनियमिततेवर कारवाईची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनावर कामकाजात चालढकल केल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, न.प….

शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू:विदर्भातील उष्णतामान, न्यायालयीन निर्देशामुळे शिक्षण विभागाचा निर्णय

अमरावती जिल्ह्यातील सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होतील. विदर्भातील सध्याचे उष्णतामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च…

error: Content is protected !!