पालिकेच्या शाळांमध्ये सुरू होणार “इंग्रजी’ वर्ग:इंग्रजी, सेमी इंग्रजी, कॉन्व्हेन्ट सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
सध्या सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धात्मक युगात पालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा आता तग धरुन राहु शकत नाहीत, ही बाब लक्षात आल्याने पालिकेच्या शाळांमधुनही इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, या…