घरकुलच्या निधीसाठी पं.स.त ठिय्या आंदोलन:आश्वासनांनंतरही हप्ता नाही; लाभार्थ्यांचा संताप‎

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या रखडलेल्या हप्त्यांचा प्रश्न अखेर रस्त्यावर आला आहे. संतप्त लाभार्थ्यांनी शिवसेना उबाठा गटाच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. बुधवार, दि. १० जून रोजी…

पंतप्रधानांच्या विक्रमी कार्यकाळाबद्दल हनुमान मंदिर येथे भाजपकडून आरती:उपस्थित भाविक आणि कार्यकर्त्यांना प्रसादाचे केले वितरण, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती‎

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा ४ हजार ३९९ दिवसांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांपेक्षा सर्वाधिक काळ या पदावर विराजमान राहण्याचा ऐतिहासिक टप्पा त्यांनी पार केला. या…

झरीत जेवण न दिल्याने ढाबाचालकाची झोपेतच तर घाटंजीमध्ये मजुराची हत्या:एकाच दिवशी दोन खुनाची आठवड्याभरातील दुसरी घटना‎

किरकोळ वादातून होणारे खून आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या घटना आता जिल्ह्यात सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान जेवण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झरी तालुक्यात मार्की गावामध्ये ढाबा व्यावसायिकाची हत्या करण्यात…

अधिकमासानिमित्त भागवत, प्रवचन, पारायण, धार्मिक कार्यक्रमांची चंगळ:शहरातील मोठी देवस्थाने, विविध परिसरांमध्ये पूजा‎

पुरुषोत्तम (अधिक)मासानिमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध देवस्थाने, मंडळांमध्ये सध्या भागवत, प्रवचन, कीर्तन, पारायण, धार्मिक कार्यक्रमांची चंगळ दिसून येत आहेत. तीन वर्षातून एकदाच अधिक मास येत असल्यामुळे महिला व पुरुष भाविकांच्या गर्दीने…

17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही रस्ता, पूल अपूर्णच:शेतकऱ्यांचे उपोषण, पोचरस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी‎

शेतकऱ्यांच्या हक्काच्या विकासाला प्रशासकीय दिरंगाईचे ग्रहण कसे लागते, याचे जिवंत आणि संतापजनक उदाहरण उमरखेड तालुक्यात समोर आले आहे. तालुक्यातील मौजा कुरळी येथील अमडापूर लघु प्रकल्पाच्या नाल्यावरील मंजूर पूल, पोचरस्त्याचे काम…

पुसदमध्ये मोकळ्या जागेवरून अवैध प्रवासी सुरूच‎:बसस्थानक परिसरातून होणाऱ्या वाहतुकीला कधी बसणार चाप

येथील बसस्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी सध्या जोर धरत आहे….

नेत्रदानाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाने स्वीकारावी- सुरेश साबू:जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा‎

नेत्रदान हे अत्यंत मोठे आणि महान सामाजिक कार्य असून गेल्या १६ वर्षांपासून हरिना फाऊंडेशन या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या जनजागृती अभियानाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारण्याची गरज आहे,…

शिवराज्याभिषेकदिनी तिवसा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश:आ. राजेश वानखडे यांच्या हस्ते वृक्षारोपण; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन‎

सध्याच्या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यामुळे पर्यावरण संतुलनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. कोरोनानंतरच्या काळात स्वच्छ, निरोगी, हरित पर्यावरणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. या…

गांजा, एमडीची क्रेझ; केमिकलचा अतिरेक….:यवतमाळात ‘ गांजा गँग” सक्रिय, व्यसनाचा पॅटर्न बदलला; चिंतेत पडली पोलिस यंत्रणा‎

अमली पदार्थांच्या नशेत होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच स्थितीचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी त्याचा गेम केल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे. ५० रुपयांत मृत्यूचा विळखा यवतमाळ शहरात ड्रग्ज माफियांचे…

जांब मार्गावर 23 अतिक्रमणावर कारवाई:मांस विक्री करणाऱ्यांच्या दुकानांसह इतर अतिक्रमणे काढली; रस्ता हाेताेय माेकळा‎

नगर पालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण काढण्याची मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सोमवार दि. ८ जुन रोजी जांब मार्गावर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. दुपारनंतर कारवाईमध्ये २३ अतिक्रमणे काढण्यात आली….

error: Content is protected !!