गाव आहे चांगला !! पण रस्ता वेशीला टांगला !!!
* नवरगाव ते सगनापुर परिसरातील जनता म्हणते रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता ??? मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील मौजा नवरगाव ते सगणापुर ह्या रस्त्याचे काम सुमारे 17 वर्षाचा आधी करण्यात आले होते.त्या नंतर या मार्गावर 2 वेळा तात्पुरती थातुर माथूर डागडुगी सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आली होती.पण अवघ्या काही … Read more