शिवसेनेच्या वतीने खडकडोह येथे आरोग्य तपासणी शिबिर र संपन्न झाले…

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की…झरी जामणी तालुक्यातील लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई , शिवसेना वणी विधान सभा , श्रध्दा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था पठारपूर यांचे व्दारे आयोजितमा. माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासजी नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रकांत घुगूल यांचे नेतृवात दिनांक 9 मार्च रोजी वरद,विनायक, खडकडोह, … Read more

अरे,वाटेला नाही फाटा !! म्हणुन चक्काजामच्या हेलपाटा !!

अखेर हटवांजरी पोड वाशियांनी दिला चक्का जामचा ईशारा.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.. मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर रस्त्यावर एका शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करून जाणुन- बुजुन गेल्या अनेक वर्षापासून रस्तालाच्या कामात अळथळा निर्माण करत आहे.आदिवासी पोडाचा विकास होऊ नये या दृष्ट हेतुने अळथळा निर्माण केला .असे निवेदनातुन … Read more

गरीब महिलांसाठी शिबला व माथार्जुन येथे प्रशिक्षण केंद्र

#राष्ट्रीय माहेश्वरी महिला मंडळाचा उपक्रमगरीब महिलांसाठी शिबला व माथार्जुन येथे प्रशिक्षण केंद्र तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की…झरी:- (जामणी )तालुक्यात राष्ट्रीय माहेश्वरी महिला संगठन द्वारा यवतमाळ जिल्हात या 2 सिलाई केंद्र उघण्यात आले आहे. एका केंद्रात 10 सिलाई मशीन चे सेंटर उपलब्ध केले असून त्यात शेतकरी आत्महत्या ग्रस्त … Read more

मुकुटबन पोलीसांची ‘ माझा ‘ तंबाकू विक्रेत्यावर कार्यवाही….

# ३५ हजार किमतीचा माल जप्त.. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की..झरी (जामनी) तालुक्यातील दि-10 मार्च 2022 रोजी पोलीस स्टेशन मुकुटबनचे ठाणेदार पो.नी अजित जाधव यांच्या मार्ग दर्शना खाली PSI सकवान, खुशाल सुरपाम, मोहन कुडमेथे, दिलीप जाधव, संदीप कुमरे, संजय खांडेकर,प्रज्योत ताडुरवार यांनी कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन … Read more

केली टीका !अरे माफी मागणं शिका!!

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, यांनी केलेल्या न्हावी समाजाबद्दल अपमानास्पद बोलल्याच्या विरोधात न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे निवेदन देत जाहीर निषेध केला.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की .मारेगाव तालुक्यातील समस्त न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे काल दिनांक 9 मार्च 2022 रोजी निवेदन दिले असून जालना येथ केंद्रीय रेल्वे … Read more

वणी च्या नाट्य कलावंतांनी “क्षण एक पुरे” या नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत पटकावले अभिनयाचे दोन बक्षिस..

महाराष्ट्रराज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 60 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत वणीच्या “क्षण एक पुरे” नाटकांनी पटकाविले 2 बक्षिस.. प्रतिनिधी: वणी सविस्तर वृत्त असे की..नुकतेच अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने चंद्रपूर इथे प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित क्षण एक पुरे नाटक सादर केले होते त्यावेळी चंद्रपूर करांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला होता.या स्पर्धेचा निकाल काल … Read more

हटवांजरी येथे जागतिक महिला दिन साजरा….

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे काल दिनांक 8 मार्च 2022 रोज मंगळवार दुपारी 12 वाजताच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ … Read more

जया पाठी देव !! नाही तया रे भेव !!!!!

धुलीवंदनच्या मुहूर्तावर बोरी(गदाजी) येथील भव्य गोटामार यात्रा उत्सव. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे  होलिका पर्वावर 2 दिवसीय यात्रा महोत्सव शुक्रवार दिनांक 18 मार्चला सुरु होत असुन ही गेल्या अनेक वर्षांपूर्वी पासुन परंपरा आहे.  बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन  राज्यासह लगतच्या राज्यात ही … Read more

सग्याला वाटी !! सावत्राला कटकटी !!

सराटी येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजवंताला डावलून काही व्यक्तींची निवड करत असल्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन…. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगांव तालुक्याती सराटी येथील आज बुधवार दिनांक 9 मार्च 2022 ला घरकुल यादीतून सुटलेले नावे परिपत्र- ड च्या यादित समाविष्ट करण्यात यावे व प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत गरजवंताना … Read more

error: Content is protected !!