वेगाव येथील 32 वर्षीय युवकाची गळफास घेवुनआत्महत्या
वेगाव येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास वेगाव येथील राजेंद्र वामन गौरकार वय सुमारे 32 वर्ष यांने स्वतःचा शेतातील एका झाळाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 21 मे 2022 रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली. राजेंद्र वामन गौरकार वय … Read more