पेंढरी शिवारात वृद्ध महिलेची गळाफास घेवून आत्महत्या…

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की .. आज दिनांक 14 मार्च 2022 रोज सोमवार पेंढरी येथील रुखमाबाई सूर्यभान टेकाम वय सुमारे 75 वर्ष या वृद्ध महिलेने दोरीने झाळाला गळाफास घेवून आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्का दायक घटना आज सकाळी सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.रुखमाबाई सूर्यभान टेकाम वय सुमारे 75 वर्षे … Read more

करणवाडी फट्या जवळ आटोचा भीषण अपघात…

कारणवाडी स्टॉप समोरील यवतमाळ- वणी रोड वरील डिव्हायडर ठरत आहे अपघाताचे मुख्य कारण…. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..करणवाडी फाट्या पासून लागुनच असलेल्या डीव्हायडर जवळ आटो चालकाचे नियंत्रण सुटून आटो पलटी झाल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली असून काही प्रवाशी किर्कोड जखमी तर काही गंभीर जखमी झाले असून कुटलिही जीवित … Read more

याची देही याची डोळा !! पाहे मुक्तीचा सोहळा !!

मारेगाव येथे उद्याला सत्यापलची सत्यवाणी कीर्तनाचा कार्यक्रम…. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचीत्य साधून पुंडलिकराव साठे (काका) जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारेगाव यांच्या अभिष्टचिंतना निमित्त सत्यपाल महाराज यांचे भव्य खंजरी कीर्तनाचा कार्यक्रम. शेतकरी भवनाच्या भव्य पटागणात मारेगाव येथे दिनांक 13 मार्च 2022 … Read more

अरे,वाटेला नाही फाटा !! म्हणुन चक्काजामच्या हेलपाटा !!

अखेर हटवांजरी पोड वाशियांनी दिला चक्का जामचा ईशारा.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.. मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर रस्त्यावर एका शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करून जाणुन- बुजुन गेल्या अनेक वर्षापासून रस्तालाच्या कामात अळथळा निर्माण करत आहे.आदिवासी पोडाचा विकास होऊ नये या दृष्ट हेतुने अळथळा निर्माण केला .असे निवेदनातुन … Read more

केली टीका !अरे माफी मागणं शिका!!

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, यांनी केलेल्या न्हावी समाजाबद्दल अपमानास्पद बोलल्याच्या विरोधात न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे निवेदन देत जाहीर निषेध केला.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की .मारेगाव तालुक्यातील समस्त न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे काल दिनांक 9 मार्च 2022 रोजी निवेदन दिले असून जालना येथ केंद्रीय रेल्वे … Read more

हटवांजरी येथे जागतिक महिला दिन साजरा….

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे काल दिनांक 8 मार्च 2022 रोज मंगळवार दुपारी 12 वाजताच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ … Read more

जया पाठी देव !! नाही तया रे भेव !!!!!

धुलीवंदनच्या मुहूर्तावर बोरी(गदाजी) येथील भव्य गोटामार यात्रा उत्सव. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे  होलिका पर्वावर 2 दिवसीय यात्रा महोत्सव शुक्रवार दिनांक 18 मार्चला सुरु होत असुन ही गेल्या अनेक वर्षांपूर्वी पासुन परंपरा आहे.  बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन  राज्यासह लगतच्या राज्यात ही … Read more

सग्याला वाटी !! सावत्राला कटकटी !!

सराटी येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजवंताला डावलून काही व्यक्तींची निवड करत असल्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन…. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगांव तालुक्याती सराटी येथील आज बुधवार दिनांक 9 मार्च 2022 ला घरकुल यादीतून सुटलेले नावे परिपत्र- ड च्या यादित समाविष्ट करण्यात यावे व प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत गरजवंताना … Read more

कोणी नाही कुणाचे शेवटी अंती जाणे रे ऐकल्याचे !!!!!!

गेल्या 2 वर्षात मारेगाव तालुक्यात 106 आत्महत्या. त्यामधून 26 मदतीस पात्र 59 शेतकऱ्यांनी संपवली आपली जिवन यात्रा… मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून सतत पंधरवाड्याला ,महिन्याला विविध कारणाने आत्महत्येचे प्रकरण समोर येत आहे. सन 2020 या वर्षी पासून तर 2022 या चालू वर्षा सुमारे 106 तालुक्यात आत्महत्या झाल्या … Read more

नवरगाव (ध) येथील आज पासुन सुरु होणार भव्य यात्रा..

** कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण)..आज 1 वाजता करण्यात येईल मंदीरात गोपाळ काला … मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की…मारेगाव पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे त्या मंदिरात आज पासून दिनांक 7 मार्च 2022 रोज सोमववार रोज दुपारी 1 वाजता भव्य गोपाल काला त्या नंतर नेहमी … Read more

error: Content is protected !!