मांगरुळ येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू
गरीब विधवेवर कोसळले दुःख विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, शेतामध्ये चरत असलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज दि.19 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास घडली.या घटनेने एका विधवा महिला शेतक-यावर संकट कोसळले आहे. मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील विधवा महिला श्रीमती शकुंतला माधवराव खडसे यांचे कडे 4 एकर शेती असून या महिलेचा बैल शेतामध्ये चरत होता.त्यावेळी अचानक … Read more