सराटी येथील जि.प.प्राथमीक शाळेमध्ये हटवांजरी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, मारेगाव तालुक्यातील सराटी येथे काल दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोज मंगळवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सराटी येथे हटवांजरी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली. असुन त्या शिक्षण परिषदेचे उद्घाटन नंदकिशोर वऱ्हाटे अध्यक्ष शा.व्य.समिती यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र सपाट, श्रीमती टोंगे ताई,आत्रामताई,दरबेशवार सर,राऊत सर,दैने सर, संजय आत्राम … Read more

वेगवेगळ्या अपघातात दोन महिला गंभीर.

गुरुवार ठरला घातवार. राज्य महामार्गावरील खड्डे सबंधित विभागाला दिसेना. मारेगाव तालुका प्रतिनिधी:- गजानन आसुटकर, मारेगाव तालुक्यातील गौराळा बसस्टॉप पासून काही अंतरावर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे.आज दोन दुचाकीस्वार पत्नीसह त्यांच्या दुचाकीने वणी कडून मारेगावकडे येत असताना हे दोन अपघात झाले हे अपघात खड्ड्या मुळे झाल्याची माहिती प्राप्त … Read more

यवतमाळ जिल्हा पोलीस दल यांचे मार्फत युवती मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे  मार्गदर्शनाचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव येथे दिनांक २१.८.२०२३ रोज सोमवारला सकाळी १० ते ११ वाजता कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव येथे मार्गदर्शक मिलींद पोंक्षे,जाणीव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी महविद्यालयीन विद्यार्थीनिंना १७ ते १८ वयात त्याच्या जीवनात होणारे शारिरीक व मानसिक बदल आणि … Read more

वेगाव येथील शेतकऱ्याचा मुलाची SSC.GD.ITBP मध्ये निवड.

प्रदीप नामदेवराव काकडे रा.वेगाव याची निवड. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकऱ्याचा मुलगा प्रदीप नामदेवराव काकडे याची निवड SSC.GD.ITBP मध्ये निवड झाल्याने प्रदीप याचे गावासह तालुक्यात व परिसरात कौतुक केले जात आहे. प्रदीपचे 10 व्या वर्गापर्यंतचे शिक्षण हे मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील श्री.जगन्नाथ महाराज महाविद्यालय येथुन पूर्ण केले असून त्याचे … Read more

कौतुकास्पद..

केगाव येथील शेतकऱ्याचा मुलाची SSC.GD.CRPF मध्ये निवड.

अजय शालिकराव गेडाम रा.केगाव याची निवड. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील केगांव येथील शेतकऱ्याचा मुलगा अजय शालिकराव गेडाम याची निवड SSC.GD.CRPF मध्ये निवड झाल्याने अजय याचे गावासह तालुक्यात व परिसरात कौतुक केले जात आहे. अजय याचे 10 व्या वर्गापर्यंतचे शिक्षण वेगाव येथील श्री.जगन्नाथ महाराज महाविद्यालय येथुन पूर्ण केले असून त्याचे 11 ते … Read more

वेगाव येथील मुलींची मर्चंट नेव्ही तामिळनाडू करिता निवड.

गौरी प्रशांत पेंदोर रा.वेगाव हीची निवड. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गौरी प्रशांत पेंदोर या मुलींची महाराष्ट्र राज्यातून व जिल्ह्यातून प्रथम मर्चंड नेव्ही तामिळनाडू मध्ये निवड झाल्याने गौरी हिचे गावा सह तालुक्यात व परिसरात कौतुक केले जात आहे. प्रत्येक आई वडीलांच्या मनात असते आपली मुलगी मोठी व्हावी हे स्वप्न अंगी … Read more

प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळण महत्वाचा,दीपक रंगारी.

मारेगाव येथील गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, भाषा लेखन करतांना तसेच भाषेचा इतरत्र वापर करतांना प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळणे महत्वाचे आहे असे उद्गार मराठी दीपक रंगारी यांनी काढले. ते दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोज मंगळवारला मारेगाव येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुसद अर्बन … Read more

मारेगाव पोलीस स्टेशन मधील जप्त बेवारस वाहनांचा आज होणार लिलाव.

नागरीकांनी सहभागी व्हावे असे ठाणेदार यांचे आवाहन. 7 वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगांव पोलीस स्टेशन येथील बेवारस स्थिती असलेल्या 7 वाहनांचा लिलाव आज दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोज शुक्रवारला पोलीस स्टेशन मारेगाव येथे करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या वाहनांचा या लिलावासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून सहभागी होण्याचे आवाहन ठाणेदार … Read more

मारेगाव येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.

नामांकित मार्गदर्शकांकडून होणार मार्गदर्शन. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, जनहित कल्याण संघटना मारेगाव,क्रांती युवा संघटना वणी तसेच पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांचे संयुक्त विद्यमाने मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्र येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 ऑगस्टला 2023 रोज मंगळवारला होणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन … Read more

हटवांजरी ग्रामपंचायतच्या वतीने जवानाचा सत्कार.

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत जवानाचा सत्कार सोहळा संपन्न. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोज सोमवारला सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळा येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशाचे रक्षण करणारे सीमा सुरक्षा बलाचे दिलीप नानाजी आत्राम व केंद्रीय राखीव पोलीस बलाचे सुरेश … Read more

error: Content is protected !!