देवकार्य करण्यासाठी गेलेल्या एक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू.
सावंगी येथील संगमा वरील घटना. गजानन आसुटकर मारेगाव. मारेगांव तालुक्यातील सावंगी येथे देवकार्यासाठी वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा काल दिनांक 5 मे 2023 रोज शुक्रवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास पाण्यात बुडलेल्या युवकाचा काही तासांनी मृत्यूदेह सापडला तर दोघांना वाचवण्यात यश मिळाले.सदर घटना यवतमाळ,चंद्रपूर जिल्याना जोडणाऱ्या सावंगी येथील संगमावर घडली असून वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध … Read more