डायल 112 वर खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल; मारेगाव पोलिसांची तात्काळ कारवाई
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : डायल 112 या आपत्कालीन सेवेवर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची दिशाभूल होत असल्याने पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी सकाळी डायल 112 वर खंडणी शेतशिवारात दारू विक्री होत असल्याची माहिती देणारा कॉल … Read more