कुंभा येथील शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

चंद्रपुर येथे उपचारादरम्यान मृत्यू. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका 44 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. साविस्तर वृत्त असे की..कैलास नानाजी खोके वय सुमारे 44 वर्ष रा. कुंभा असे आत्महत्या केलेल्या विवाहीत शेतकऱ्याचे नाव असून कैलास हा दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला नेहमी प्रमाणे … Read more

श्री संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय,नरसाळा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील श्री संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयत काल दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोज शनिवारला संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षक व कर्मचाऱ्यांतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन … Read more

अरे बापरे.. बुरांडा (ख)शेतशिवारात आढळली वाघाची गुफा.

काही शेतकऱ्याला प्रत्यक्ष पने वाघाचे दर्शन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख)येथील शेतशिवारात आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोज शुक्रवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास अरुण ढेंगळे या शेतकऱ्याच्या शेतातीली व बाजुच्या शेतातील कापुस वेचणीचे काम सुरू असताना काही शेतकऱ्या सह महिलांना प्रत्यक्ष पने वाघाचे दर्शन घडले आहे. परीसरात शेतातील कामाची जोमाने लगबग … Read more

बोटोणी परीसरात कापुस खेडा खरेदीला आलाय उत.

प्रत्येक गावात गाड्याच गाड्या. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव तालुक्यातील बोटोणी परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून कापुस खेडा खरेदीला मोठया प्रमाणात उत् आलाय हे खरिद्दार तालुक्या सह बाहेर जिल्ह्यातील व बाहेरील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विणापरवाना कापुस खरिददाराची धुमाकुळ सुरू आहे. मारेगाव तालुका हा आदिवासी बहुमुल तालुका आहे. तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात आदिवासी बांधव राहते त्या मध्ये … Read more

मच्छिन्द्रा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे जननायक विर बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन येथील क्रांतिसुर्य बिरसा मुंडा युवा सेना समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सुरवात मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 ला “सामान्य ज्ञान स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती, यात 33 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रथम क्रमांक अंजली आत्राम, द्वितीय अथर्व आत्राम … Read more

लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील एका 23 वर्षीय युवकाचे तालुक्यांतील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत मागील 2 वर्षापासुन प्रेम संबंध होते. सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील राजकुमार रामभाऊ मेश्राम वय सुमारे 23 वर्ष ह्या युवकाचे तालुक्यांतील एका गावातील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध … Read more

खेकडवाई शेतशिवारात वाघाने पाडला एका गोऱ्याचा फडशा तर दुसरा गोरा जखमी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील खेकडवाई येथील शेतशिवारातील ही घटना आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.शेतकऱ्यांची कापुस वेचणी व शेतातीलकामाची जोमाने लगबग सुरू झाली आणि परिसरात वाघाचे आगमन झाल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या खेकडवाई परिसरातील शेतशिवारात कापुस वेचणी व तुरीवर … Read more

चोपन येथील 55 वर्षीय इसमाची गळफास घेवुन आत्महत्या.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच आहे.आज आणखी एक आत्महत्या झाल्याने मारेगाव तालुका आता आत्महत्येसाठी नाव रुपास व प्रसिद्धीस येत आहे.पण त्या रोखण्यासाठी कुटल्याच प्रकारच्या उपाय योजणा केल्या जात नाही ही शोकांकिता आहे. आज दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोज गुरुवार ला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास चोपण येथे घटना घडली आहे.अनंता रामचंद्र गाऊत्रे … Read more

विज प्रवाहाच्या धक्क्याने खाजगी विज कामगाराचा दुर्दैवी मुत्यू.

नवरगाव शेत शिवारातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव : तालुक्यातील नवरगाव शेतशिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोटारचे पंपाची लाईन दुरूस्तीचे काम करत असताना इलेक्ट्रिक करंट लागल्याने एका खाजगी लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना काल दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोज शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नवरगाव येथील शेत शिवारात घडली. करनवाडी येथे वास्तव्यास असलेला … Read more

चिंचाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकऱ्याने नापिकी आणि जीवनाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोज रविवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की…पंढरी गोविंदा नैताम वय सुमारे 55 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून ते सकाळी घरुन … Read more

error: Content is protected !!