दांडगाव येथील 14 वर्षीय मुलाची गळफास घेवुन आत्महत्या.

दांडगाव येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात :- दांडगाव येथील माणस रामकृष्ण शेंबळकर वय सुमारे 14 वर्ष यांने स्वतःचा घरातली लोखंडी अँगलला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोज गुरुवारला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली. तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून … Read more

हटवांजरी येथे जागतिक आदिवासी दीन मोठ्या उत्साहात संपन्न.

आदिवासी जनसंग्राम संघटना हटवांजरी यांचे वतीने. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:-हटवांजरी येथे काल दिनांक 9 आगस्ट 2022 रोज मंगळवार ला आदिवासी जनसंग्राम संघटना हटवांजरी व आदिवासी समाज बांधव यांचे वतीने जागतीक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा, वीर बापुराव शेडमाके, विदर्भाचे रॉबिन हूड शामा दादा कोलाम यांच्या प्रतीमेचे पुजन … Read more

महावितरण कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

7 फूट पाण्या मधील 11 केव्ही पोलवरील पिन ईन्सूलेटर बदलवून 15 गावचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील गेल्या दोन दिवसा पासून सतत सुरू असलेल्या पाऊसा मुळे नदी,नाले, ओसांडून वाहत आहे.त्यात तलावा मध्ये वाजवी पेक्षा अधिक प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे. महागाव तलावा मधील असलेला 11केव्ही गावठाण लाईनचा पोल जवळ … Read more

जागतिक आदिवासी दिन बोटोनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

आदिवासी युवा संघटना तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा बोटोनी यांचे वतीने. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- बोटोनी येथे आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला आदिवासी समाज बांधव बोटोनी यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिणा निमित्य भर पावसात रॅली काढण्यात आली व मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. या निमित्याने … Read more

बुरांडा(ख)येथील प्रगतशील शेतकऱ्याने आणले पावर विडर.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- बुरांडा(ख)येथील प्रगतशील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल गणपतराव हुसुकले मो.नंबर [9921222380] रा. बुरांडा (ख) यांचे कडे 5 एकर स्वताची शेती आहे.व सोबत ते मक्त्याची शेती करत असतात ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने बैलाच्या साह्याने शेती केली जातात व काळानुसार बैलाच्या किंमती मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.एका बैलाची किंमत सुमारे 1 … Read more

चिंचाळा येथील बोगस बंगाली डॉक्टरवर कारवाई.

तालुक्यातील बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची धडाकेबाज कारवाई पोलिसात गुन्हा दाखल. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील बिना डिग्री चे बोगस डॉक्टर हे आरोग्य विभागाच्या रडारवर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. चिंचाळा येथे अवैद्यरित्या प्रॅक्टिस करीत असलेल्या एका बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी मारेगाव यांनी धाड टाकत त्याला रंगे हाथ पकडत पडदाफाश … Read more

मारेगाव येथे काँग्रेसचे राज्यव्यापी व रास्ता रोको आंदोलन.

महागाई, बेरोजगारी,अग्रिपथ योजना व जीवनावश्यक वस्तु वरील वाढविलेल्या GST विरोधात काँग्रेसचे आंदोलन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुका :- काँग्रेस कमिटी मारेगाव यांचे वतीने आज दिनांक ५ ऑगष्ट २०२२ रोज शुक्रवारला १२ वाजता मार्डी चौक मारेगाव येथे महागाई, बेरोजगारी,अग्रिपथ योजना व जीवनावश्यक वस्तु वरील वाढविलेल्या GST विरोधात. राज्यव्यापी आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्यात … Read more

आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालीना वेग.

पुढार्‍यांच्या भेटी गाठी वाढल्या. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या नसल्या तरी ग्रामीण भागात राजकीय हालचाली ना वेग आला आहे . नुकत्याच दिनांक २८ जुलै २०२२ ला जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात … Read more

जिवंत 11 केव्ही इलेक्ट्रिक पोलवर चडून 22 वर्षीय युवकांची आत्महत्या.

बोटोनी येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव :- तालुक्यातील बोटोनी येथील आश्रम शाळेच्या जवळील परिसरातील गाव पोडा मध्ये वास्तव्यास राहणाऱ्या बळीराम मारोती घाटे वय सुमारे [ 22 ] वर्ष असे मृतक युवकाचे नाव असुन त्याने जिवंत विद्युत पोलवर चडून ताराला पर्श केला व तो शॉक लागुन खाली कोसळला ही घटना काई नागरीकांच्या लक्षात … Read more

टाटा मॅजिक मालवाहतुक गाडीची दुचाकीला धडक एक ठार एक गंभीर जखमी.

राज्य महामार्गावरील गौराळा फाट्यापासुन काही अंतरावर भिषण अपघात. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील यवतमाळ वणी राज्य महामार्गावर गौराळा फाट्यापासुन काही अंतरावर दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोज बुधवारला दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास वणी वरून भरधाव वेगाने येत असलेल्या टाटा मॅजिक क्रमांक MH.29 T 6354 या वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर … Read more

error: Content is protected !!