इलेक्ट्रिक कुलरचा शॉक लागून 28 वर्षीय युवकाचा मृत्यु.
मारेगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव : येथील कान्हाळगाव मार्गावर कडेला वार्ड नंबर 13 मध्ये वास्तव्यास राहणाऱ्या अनिल चंपत आत्राम वय सुमारे 28 वर्ष याला स्वताच्या घरी कुलरचा शॉक लागल्याची घटना उघडकीस आली.असून ही घटना आज दिनांक 1ऑगस्ट 2022 रोज सोमवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक कुलरचा शॉक लागल्याने अनिलचा मृत्यु झाल्याची … Read more