पाटण येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे विध्यार्थी पोषण आहारापासून वंचित.

पालकांनी स्वखर्चाने शिजवून खावू घातला पोषण आहार. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामनी तालुक्यातील दोन अडीच वर्षे कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले.यावर्षी निर्विघ्न शाळा सुरू करणात आल्या आहेत परतु झरी  तालुक्यात शाळा केवळ नाममात्र सुरु असल्याची अवस्था पाहायला मिळत आहे.पाटण येथे उच्च प्राथमिक शाळा असून विध्यार्थी संख्या ही … Read more

एका नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस.

पेरले पण उगलेच नाही. हवादिल शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी यांना निवेदन   मदतीची केली मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी :- तालुक्यातील  सुर्दापूर येथील ब-याच शेतक यांनी आपल्या शेतात एका नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली होती.ते बियाणे एका अधिकृत विक्रेत्या कडून खरेदी केले होते.पण पाणी पाऊस व्यवस्थित  असातानाही पेरणीनंतर या … Read more

ता.कृ विभागा कडून स्व वसंतराव नाईक जयंती व कृषिदिन संपन्न.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामनी राज्यासह जिल्यात तालुक्यात गावागावात दरवर्षी 1 जुलै ‘ला कृषी दिन साजरा करण्यात येत असतो.25 जून 1 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ कृषी दिन … Read more

राजूभाऊ उबंरकर यांच्या वाढदिवस झरीच्या कार्यकर्त्यां कडून साजरा.

या निमित्ताने अनेकांचा मनसेत पक्षप्रवेश. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी दि. १ जुलै रोजी संध्याकाळी ७ वा.  मुकुटबन येथिल राज राजेश्वर मंदिरांच्या सभागृहात  झरी जामणी तालुक्यातील  मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कडून मोठ्या उत्हासात महाराष्ट्र प्रदेश उपाअध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या वाढदिवसा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वणी विधान … Read more

विध्यार्थ्यांसाठी  बस फेऱ्या त्वरित सुरू करा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी २६ जून पासून संपूर्ण  यवतमाळ जिल्ह्यातील  शाळा सुरू झाल्या आहे. यातच झरी तालुक्यातील शाळा सुरू झाल्या आहे.पण विध्यार्थी शाळेत जायला बस फेऱ्या उपलब्ध नसल्या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय पाहून तालुक्यातील  युवा नेते मंगेश पाचभाई यांनी अडेगाव,खातेरा,येडत,पांढरकडा लहान मार्कि,मागली,भेडाळा,कोसारा … Read more

मांगली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

डॉक्टर व नर्स हजर राहात नसल्याने रुग्णांची गैरसोय तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील मांगली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद स्थिती मध्ये असल्यासारखे आहे. या उपकेंद्रात एक स्थायी डॉक्टर व एक स्थायी नर्स असुन त्यांचे कधीही दर्शन झालेले नाही. व ते कसल्याच प्रकारची सेवा बजावत नाही. कोणीही … Read more

पेरणीच्या काळात डुकराचा हैदोश.

विजा ‘पावसात व वाघाच्या दहशतीत जागलीची पाळी. वनविभागाकडून उपाय योजना शुन्य. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी तालुक्यात :- जंगल जास्त प्रमाणात असल्याने रानटी जनावरांचा शेतकऱ्याना अतिशय त्रास आहे.वानर,रोही व रानडुकर या रानटी प्राण्याचा सर्वात जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान करत आहेत.यावर्षी उशिरा खरिपाच्या पेरणी सुरू झाली आहे. प्रामुख्याने  कपासी , सोयाबिन व … Read more

पाटण  येथील रास्त भाव दुकानदारास धान्याचा अपहार करणे भोवले.

कारवाईचे  जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश. माहीती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांच्या प्रयत्नाला यश. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी :- जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधी दुर्भा येथिल रास्त भाव दुकान पाटण ला अतिरिक्त दुकान जोडल्या गेले .रास्त भाव दुकानदार सौ.वा.रा.आईटवार यांनी बोगस लाभार्थी दाखवून नियमित शासणा कडून लाभाची … Read more

निमणी येथे तिव्र पाणी टंचाई

प्रशासक आणि सचिव समस्या सोडवण्यास असमर्थ ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी व तहशीलदार यांना निवेदन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] गावात कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नसल्याने गावात तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी  निमणी च्या महिला व पुरुषांनी  प्रशासनाकडे केली आहे निमनी गावात जुनी पाणी पुरवठा योजना सुरू होती.पाईप लाईन व्दारे  गावाला   सुरळीत पाणी पुरवठा … Read more

मुकूटबन च्या  सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी स्वखर्चाने नेऊन निराधार लोकांना केली कागदोपत्राची  मदत.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी :- मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी गावातील निराधार लोकांना कागदोपत्री साठी मार्गदर्शन केले व तालुक्याच्या ठिकाणी नेऊन स्व खर्चाने स्व पुढाकाराने निराधार लोकांना कागदोपत्री मदत केली.असल्याचे पहायला मिळाले. अनेकांचा  जाण्यायेण्याचा खर्च स्वतः गाडी करून तहसील ठिकाणी नेले. मीना जगदीश आरमुरवार यांच्या लक्षात आले … Read more

error: Content is protected !!