खुल्या बाजारात जाणारे रास्त भाव दुकानातील धान्य
गावकऱ्यांनी पकडले.
रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी. मोफत धान्य वाटप केले नाही असा गावकऱ्यांचा आरोप तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी (जामणी )तालुक्यातील दुर्गापूर येथील रास्त भाव दुकानदार सतीश भालेराव यांच्या गोदामातून खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी जाणारे धान्य ग्रामस्थांनी रात्री अकराच्या दरम्यान पकडले या गोदामातून सुरदापुर येथील महिंद्रा पिकप गाडी मधून हे धान्य … Read more