कवच कुंडल अभियान अंतर्गत गवारा ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी :- तालुक्यातील गवारा ,(लांडगी) ग्रामपंचायतीला आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ तर्फे l ‘ ” कवच कुंडल “अभियान सन 2021-22 प्रमापत्र देण्यात आले. कवच कुंडल अभियान अंतर्गत कोविड लसीकरनात उत्कृष्ट कार्य केल्या बदल गवारा, व लांडगी ग्रामपंचायतीला झरी जामनी तालुक्यातून प्रथम पुरस्काराने जिल्हा परिषद यवतमाळ तर्फे … Read more