झरी तहसील कार्यालयास आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेकडे सर्व कर्मचारी तहसील कार्यालय झरीजामणी यांचे निवेदन तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] सविस्तर वृत्त असे की.तहसील कार्यालय झरी जामणी येथील आस्थापणेचा आकृतीबंध व्यवस्थित निश्चित केलेला नाही. संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग तसेच तहसील मधील सामान्य आस्थापणेचे पदे आकृतीबंधामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. या कार्यालयास कार्यालयिन कर्मचारी वर्ग अतिशय … Read more