दोन्ही मार्की गावाला जोडणारा पुल धोकादायक
स्कूल बस बंद होण्याच्या मार्गावर ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, पुराच्या पाण्यामुळे मार्की खु ते मार्की बु.या रोडवरील पुलावर कॉक्रीट वाहून गेले असून त्यावर अनेक खड्डे पडले आहे.या मार्गाने जाणाऱ्या लोकांना फुला वरून मार्ग काढणे कठीण झालेआहे. मार्की खु ते मार्की बु.या दोन्ही गावांत २ किमी चे अंतर आहे मधात एका नाला असून १० वर्षापूर्वी त्यावर … Read more