जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाबासाहेब देशमुख विद्यालयाचा सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय झेंडा
केळापूर तालुका प्रतिनिधी:- सागर मुळे करंजी पांढरकवडा : येथील बाबासाहेब देशमुख विद्यालय, पहापळ यांनी ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी (२०२५–२६) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक आदिवासी गटामधून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावत आपल्या प्रयोगाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी विद्यालयाचा प्रयोग राज्यस्तरावर निवडला गेल्याने … Read more