परवानगी नाही दिली तरी आंदोलन होणारच!:कर्जमाफीसाठीच्या जाचक अटीशर्ती रद्द केल्याशिवाय माघार नाही, रोहित पवार आक्रमक

पंढरपुरात होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. पंढरपुरातील अन्नदात्याग आंदोलन अवघ्या ३६ तासांवर…

उपचारासाठी सर्वतोपरी मदत द्या; दोषींवर कारवाई करा:रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची आक्रमक भूमिका‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) तथा सर्वोपचार रुग्णालयात पत्नी आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने आक्रमक…

“सर्वोपचार’च्या अनेक कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची टांगती तलवार:पत्नीची आजारी पतीला पाठीवर घेऊन फरफट‎

सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील त्रुटी उघड करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आमदार साजिद खान पठाण यांनी आढावा घेतला. विभागीय चौकशीत दोषी आढळणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात…

सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारावर युवक काँग्रेसचा घेराव:जीएमसीतील व्हिडिओ व्हायरल प्रकरण; प्रशासनाकडून रुग्णसेवा सुधारण्याचे देण्यात आले आंदोलकांना आश्वासन‎

सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील त्रुटी उघड करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कारवाईसाठी संतप्त झालेल्या युवक काँग्रेसने बुधवारी तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले. आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाचे…

अकोटमधील जिल्हा परिषद शाळा परिसर बनला समाजकंटकांचा अड्डा:विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडसर, आरोग्याचा प्रश्न गंभीर‎

कोणे एकेकाळी अकोट शहराची शैक्षणिक क्षेत्रात अधिकारी घडवणारी शाळा म्हणून ‘जहागीरदार’ जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा नावलौकिक होते. मात्र आज याच शाळेच्या आवाराची कमालीची दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक शाळेच्या आवाराचा…

भगवंताची भक्ती करण्यासाठी वयाचे बंधन नसते- सुदर्शन शर्मा

संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भक्ती हा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. भगवंताच्या निस्सीम भक्तीमुळे मानवाच्या जीवनात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. भगवंताची भक्ती करण्यासाठी कोणत्याही…

सोहळ्यात सिंधी समाजातील 180 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:16 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात येतोय सन्मान‎

समाजातील गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रशांत प्रतिभा पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सिंधी समाजातील १८० गुणवंत…

हवामान अंदाज:मान्सून 2-3 दिवसांत राज्यातील सर्व विभाग व्यापण्याची शक्यता, सध्या मान्सून कोकणातील हर्णे, बंगालच्या सिलीगुडीत थांबला

भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच असे घडले की, त्याची गती दोन्ही टोकांवर (पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी) थांबली. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत तो वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती…

1 लाख कोटींचा प्रकल्प:धारावीत नवे पर्व ! 350 चौरस फुटांची 1 लाख घरे, 3 लाख हातांना मिळेल सुरक्षितता, 12 हजार उद्योग 5 वर्षे टॅक्स फ्री

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख पुसून धारावी आता जगातील एक आधुनिक ‘बिझनेस हब’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत येथील रहिवाशांना मिळणारे ३५० चौरस फुटांचे घर आणि…

एनसीआरबी:डिजिटल अरेस्टमधून 1 वर्षात भामट्यांनी 1.23 लाख जणांचे 1,935 कोटी लुटले; महाराष्ट्र 11,073 गुन्ह्यांनी देशात तिसऱ्या स्थानी

भारतात डिजिटल अरेस्टचे २०२३ मध्ये ६०,६७६ गुन्हे दाखल होते. त्यात १०४ टक्क्यांनी वाढ होऊन २०२४ दरम्यान १,२३,६७२ गुन्हे घडले. मात्र फक्त १०,५९९ आरोपींनाच अटक झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा(एनसीआरबी)वार्षिक अहवाल…

error: Content is protected !!