स्वच्छतेत आघाडी; चांदूरबाजार बस स्थानक विभागामध्ये तिसऱ्यास्थानी

शासनाच्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात चांदूर बाजार आगाराने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, विभागात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने ही स्पर्धा राबवण्यात…

एमआयटीमध्ये एआय आधारित शिक्षण प्रणाली:शैक्षणिक संधी विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय) आधारित शिक्षण प्रणाली, अध्यापनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील शैक्षणिक संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशन समिट ऑन एआय…

31 लाखाहून अधिक भक्तांनी घेतला महाप्रसाद:उन्हाळी सुट्ट्यांसह विविध सण-उत्सवांच्या मुहूर्तावर अन्नछत्र परिसर भाविकांनी फुलला‎

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या होणाऱ्या गर्दीकरिता केलेल्या उपाययोजना ह्या उल्लेखनीय व्यवस्थेमुळे भक्तातून समाधान व्यक्त होत असून, यामध्ये सुसज्ज वाहनतळ, महाप्रसाद रांग, भक्तांना राहण्याची उत्तम सुविधा, ऑनलाईन महाप्रसाद…

मांगी येथे केबल चोरट्यांचा धुमाकूळ, 130 हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान:गेल्या 3 महिन्यांत दुसऱ्यांदा चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

पांडे करमाळा तालुक्यात शेती पंपाच्या केबल व तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याची गरज असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा…

माण नदी पाण्यासाठी 11 गावातील एक हजार शेतकऱ्यांचा अडीच तास:माण नदी पाण्यासाठी 11 गावातील एक हजार शेतकऱ्यांचा अडीच तास रास्ता रोको, यंदा धरणात साठा असूनही केवळ नियोजनाअभावी कोंडी

रामचंद्र साळे ५ वर्षे आमदार होते, आमदार भालके १० वर्ष आमदार होते. या काळात कधीच पाणी कमी पडले नाही, त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी देखील तीन वर्षात पाणी कमी पडू…

दिव्य मराठी विश्लेषण‎:विधानसभेतील पराभवानंतर तनपुरेंची जंगम मालमत्ता 1 कोटीने, कर्ज 22 लाखांनी वाढले, ईडी न्यायालयाने दोषमुक्त केल्याने एकही गुन्हा दाखल नाही

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) कडून निवडणूक लढवणारे प्राजक्त तनपुरे आता भाजपकडून विधान परिषद लढवत आहेत. सन २०२४ च्या विधानसभेवेळी आणि आता विधान परिषदेसाठी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या…

पाथर्डीत बस उलटली:15 जखमी, दोघे गंभीर

पाथर्डी शेवगाव-तिसगाव मार्गावरील वृद्धेश्वर साखर कारखान्यानजीक मंगळवारी (२ जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास ५२ प्रवाशांनी भरलेली शेवगाव आगाराची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचे सरकारचे कारस्थान:एससी उपवर्गीकरणाविरुद्ध राज्यव्यापी लाँग मार्च; 15 ला शहरात सभा‎

महाराष्ट्र सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करून त्यांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे षडयंत्र राबवत आहे. मूळ प्रश्‍नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जाती-जातींमध्ये संघर्ष लावला जात आहे, असा आरोप अनुसूचित…

प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत कोपरगावचे खेळाडू चमकले:संजीवनी अकॅडमीची क्रीडा क्षेत्रातही आघाडी कायम, स्पर्धेत उपविजेतेपदावर मारली बाजी‎

कोपरगाव संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने “साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६’ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. दक्षिण विभागातील केरळ,…

‘ड्रोन’मुळे धास्ती, चोरांच्या टोळ्यांची श्रीरामपूर परिसरात पसरली अफवा:विनापरवाना ड्रोन पाडण्याची पोलिसांची तयारी; बेलापूरमध्ये ग्रामस्थांचा संताप‎

श्रीरामपूर आणि विशेषतः बेलापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवकाशात फिरणाऱ्या संशयास्पद ‘ड्रोन’मुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी अचानक दिसणाऱ्या या ड्रोनचा संबंध थेट चोरी करणाऱ्या टोळ्यांशी…

error: Content is protected !!