डिक्कीत कट्टा, 6 काडतुसे घेऊन फिरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात:बुलडाणा जिल्ह्यातून विकत आणल्याची दिली कबुली‎

शहरात अवैधरीत्या घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अमरावती शहर पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, एका २१ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी कट्टा (पिस्तूल) आणि…

तिवसा येथे कान-नाक-घसा, दमा अन् नेत्र तपासणी शिबिर

येथील गौरखेडेपुरा स्थित आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान,…

‘जरा जम के बरसो’ने दिला रसिक मनाला गारवा!:पाऊसगाण्यांतून बरसल्या सुरांच्या सरी, ‘साहस वैदर्भी आणि मैत्र जीवांचे’चा सांगीतिक नजराणा‎

श्रावणात घन निळा बरसला, वारा गाई गाणे… नभ उतरू आलं, मी डोलकर दर्याचा राजा, भिजून गेला वारा, मेघा रे मेघा रे, ये रात भीगी भीगी, रिमझिम गिरे सावन, ओ साजना…

शेतीच्या वादातून दोघा पुतण्यांकडून चुलत्याचा खून:कामती खुर्द येथील प्रकार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने केले वार‎

जमिनीच्या जुन्या वादातून कामती खुर्द (लमाणतांडा) येथील ७२ वर्षीय संजीवकुमार नागनाथ शिंदे यांचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

“मांगी”च्या पाण्यासाठी रोखला रस्ता‎:पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन तोडगा काढू

करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हळगाव (ता. जामखेड) येथील कृषी विद्यापीठाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. शासनाने काढलेला…

राऊतांच्या विजयाने बार्शीच्या विकासाला-राजकारणाला मिळेल नवी दिशा:स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापन केले तेव्हाच रचला पाया

बार्शी सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील विजयाने बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत दमदार एंट्री केली असून, यामुळे बार्शी तालुक्याच्या विकासाला गती मिळेल. तर बार्शीच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार असून, आता…

जिथे सत्ता, तिथेच नेत्यांचा मुक्काम:जिल्ह्यात बदलत्या सत्तेसोबत बदलत गेले राजकीय रंग‎

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. जिल्ह्याच्या राजकारणातील एक जुनी परंपरा पुन्हा चर्चेत आली. या जिल्ह्यात पक्षनिष्ठेपेक्षा सत्तानिष्ठा अधिक प्रभावी राहिल्याचे गेल्या काही दशकांच्या राजकीय इतिहासातून…

नवीन पार्सल बंद:कंत्राटदाराचा करार रद्द झाल्याने राज्यात एसटी पार्सल सेवा ठप्प, एसटी पार्सल कार्यालये ताब्यात

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पार्सल वाहतूक सेवेसाठी हेनेक्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी या कंपनीला दिलेले कंत्राट अचानक रद्द केले आहे. शुक्रवारी, १९ जून रोजी हा करार संपुष्टात आणल्याने राज्यभरातील एसटीची…

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:देशात मुलींचे प्रमाण हजारामागे 918, तर राज्यातील शहरांमध्ये फक्त 885, गर्भलिंग चाचणीचा परिणाम; बिहार व हरियाणाच्या रांगेत बसला महाराष्ट्र

देशपातळीवर मुलींचा जन्मदर सुधारत असताना पुरोगामी महाराष्ट्राच्या शहरी भागात मात्र मुलींचा जन्मदर प्रचंड वेगाने घटतो आहे. देशात १००० मुलांमागे ९१८ मुली, तर महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात ८९९ मुलींचा जन्म…

राज्यात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे:हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस? वाचा सविस्तर

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता…

error: Content is protected !!