त्यांना ताकदवर लोक नाही, गुलाम पाहिजे:संजय पाटलांची शिवसेना ठाकरे गटावर टीका; म्हणाले- एका व्यक्तीमुळे प्रॉब्लेम झाला

मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता…

2022 ला चौकार मारला, आता थेट ‘सिक्सर’:हे ऑपरेशन टायगर फुलप्रूफ अन् सक्सेसफुल! एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

“आम्ही कोणतेही ‘ऑपरेशन’ अर्धवट सोडत नाही, तर ते ‘फुलप्रूफ’ करतो. 2022 मध्ये आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा चाळीस आमदारांचा चौकार मारला होता आणि आता थेट 6 खासदारांचा षटकार (सिक्सर) मारला…

कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल:29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला…

माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन:नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

“माहितीचा अधिकार (RTI) हा शासनाने जनतेवर केलेला उपकार नसून तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, राज्य सरकारने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेले ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ हे या…

ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आज शिंदे गटात सामील होणार:पोलिस बंदोबस्तात मुंबईत दाखल, राऊतांचे ट्विट – ये जिना भी क्या जिना है लल्लू?

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदारांनी बंड पुकारात आपला वेगळा गट स्थापन केला. या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मान्यता दिल्याची माहिती समोर आलेली आहे….

मंत्रिपदासाठी शरणागती पत्करली?:ओमराजेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर अंजली दमानियांनी उपस्थित केले प्रश्न, खरंच न्याय मिळेल?

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेकडे लागले होते. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला…

6 बंडखोर खासदारांचा आजच शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश:लोकसभेतील संख्याबळ 13 वर जाणार– प्रताप सरनाईक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद…

मराठवाड्यात महायुतीचा दबदबा कायम:सुहास शिरसाठांचा दणदणीत विजय; अंबादास दानवेंना मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर–जालना विधान परिषद निवडणुकीत भाजपचे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले असताना निकालात महायुतीने पुन्हा…

नांदेडमध्ये निकालानंतर संजय राऊत यांची मोठी घोषणा:कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेसेनेतून हकालपट्टी; केवळ 84 मते मिळाली

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नांदेडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांच्या दारुण पराभवानंतर काही मिनिटांतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी कारवाई…

आर्थिक नियोजनाचे बारा:विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या पटलावर

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 22 जून रोजी सरकारने तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्यात. त्यामुळे राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी…

error: Content is protected !!