अंगावर रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी:4 वर्षांचा...
होळीच्या उत्साहाला नागपूरमध्ये एका घटनेमुळे गालबोट लागले आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडवला या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या 4 वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची खळबळजनक घटना कोराडी परिसरात...