अशोक खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर कारवाई करा:लेखिका अरुणा सबाने यांची CM देवेंद्र फडणवीसांकडे पत्र लिहून मागणी

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवीन वाद निर्माण झाला आहे. लेखिका अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिलांनाही दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली आहे….

कुटुंब रस्त्यावर, मी पार उद्धवस्त झालो!:माझ्यावर टार्गेट करून अन्याय झाला, सतीश भोसले उर्फ खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक

बीड न्यायालयाने सतीश उर्फ खोक्या भोसले याला हत्येचा प्रयत्न प्रकरणात निर्दोष ठरवून मोठा दिलासा दिला आहे. एक वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याची सुटका झाली असून या निर्णयामुळे जिल्ह्यात चर्चा रंगल्या आहेत….

संकटमोचक केवळ राजकारणापुरतेच का?:शेतकऱ्यांच्या संकटात गिरीश महाजन कुठे आहेत? जळगावात पोलिसांच्या मदतीने राजकीय हुकूमशाही- संजय राऊत

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या प्रकरणी संवेदना व्यक्त करणे गरजेचे होते. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली नाही. शेतकऱ्यांना खूप…

अंजनगावात दोन गटात वाद:शिवरायांच्या पुतळ्यावरून गावात तणाव, दोन्ही समाज आपलेच, शांततेने मार्ग काढू- मनोज जरांगे

सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा वाद चिघळू न देता…

एकनाथ शिंदेंच्या नावावरून थेट पोलिसांची फसवणूक:मी OSD, म्हणत थेट पोलिस कार्यालयात प्रवेश; हिंजवडीत आरोपी अटकेत

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी यंत्रणेत ओएसडी पदाला असलेला मान आणि…

करवसुलीत नवी मुंबई महापालिकेचा विक्रम:876 कोटींचा टप्पा पार; डिजिटल पद्धतीचा फायदा,अभय योजनेचा मोठा परिणाम

नवी मुंबई महानगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 876 कोटी…

जमिनीच्या व्यवहारावरून अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल वादाच्या भोवऱ्यात:मावळमधील 30 गुंठे जमिनीवरून कोर्टात वाद

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारावरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. उकसान गावातील सुमारे 30 गुंठे जमिनीच्या खरेदीत नियमभंग…

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलो, राजकीय चर्चा नाही:शिंदे गटाच्या स्नेहभोजनावरून राजकारण तापलं; ठाकरेंच्या नेत्याचा खुलासा

शिवसेना शिंदे गटाच्या स्नेहभोजनानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर आता ठाकरे गटाच्या खासदारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठीच गेलो होतो, कोणत्याही राजकीय चर्चेसाठी…

पुण्यात भोंदूबाबा ‘मामा’चे कारनामे:चांडोलीतल्या शिवदत्त आश्रमात महिलांचे लैंगिक शोषण; महाराज नवनाथ गवळीविरोधात गुन्हा, पीडितेने मांडली कैफियत

नाशिकच्या अशोक खरातचे लैंगिक शोषण प्रकरण सुरू असतानाच आता नेमका असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या शिवदत्त आश्रमात समोर आलाय. या प्रकरणी नवनाथ पंढरीनाथ गवळी उर्फ मामा या भोंदूबाबाविरोधात राजगुरू पोलिस ठाण्यात…

मोठ्याने बोला! न्यायालयात अशोक खरात गोंधळला; हात जोडून दिलं उत्तर:न्यायाधीशांचे दोन प्रश्न, खरात मूक; नेमके काय घडले

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विशेष तपास पथकाने यासाठी अर्ज…

error: Content is protected !!