बाहेर हिंदू-मुस्लिम चर्चा, पण बिलात काहीच नाही:विधेयकाचा एका धर्माला त्रास झाला तर सर्वांनाच होणार- भास्कर जाधव

धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे जर मुस्लीमांना त्रास होणार असेल तर तो हिंदूंना, बौद्धांना,जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चनांनादेखील होईल, अन् होणार नसेल तर कोणालाही होणार नाही, पण कालचे बिले हे सर्व धर्मांना त्रास…

गडचिरोलीत तांदूळ व्यापाऱ्याकडून कोट्यवधींची वसुली:नाना पटोले यांचा विधानसभेत गंभीर आरोप; मंत्री छगन भुजबळांना धरले धारेवर

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले…

विधिमंडळ कामकाज:तांदूळ व्यापाऱ्याची राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली -नाना पटोले; ई – पीक पाहणी नोंदणीला मुदतवाढ

नमस्कार! राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपण पाहत आहात आमचे विशेष लाईव्ह अपडेट्स. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील आजच्या कामकाजात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. सभागृहात नेमके काय…

पिकांचे अवशेष बारीक करून शेतातच कुजविण्याची मोहीम

कृषि विभागाचा पुढाकार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे क्षेत्र असून कापूस काढणीनंतर पऱ्हाट्या उपटून जाळून टाकण्याची प्रथा सर्वसाधारणपणे दिसून येते. मात्र या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होत असल्याने कृषि विभागाच्या वतीने पिकांचे अवशेष शेतातच कुजविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून … Read more

LPGचे उत्पादन 11 हजार मेट्रीक टनापर्यंत वाढवले:केरोसीन पुन्हा उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे प्रयत्न, छगन भुजबळांची विधान परिषदेत माहिती

राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. “देशात एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. एलपीजीचे…

तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराजांवर शस्त्रक्रिया यशस्वी:म्हणाले- लवकरच गडावर परत येईन; भक्तांनी रुग्णालयात येऊ नये

अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले….

अजित पवारांच्या बाबतीत दाल में कुछ तो काला हैं:भास्कर जाधव यांचे विधान; दादांचे ‘ते’ विधान अन् त्यानंतरच्या घटनाक्रमावर वेधले लक्ष्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांनी 15 जानेवारीपर्यंत जी विधाने केली होती…

बायपास शस्त्रक्रियेसाठी राज्यात एकही पैसा खर्च नाही:राज्यातील सर्वांना योजना लागू; आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती, पैसे मागणाऱ्या रुग्णालयांना इशारा

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी सरकारी आरोग्य योजनांबाबत महत्त्वाची चर्चा रंगली. भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सभागृहात महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित…

धर्मस्वातंत्र्य विधेयकात कोणत्याही धर्मावर अन्याय नाही:विरोधकांकडून मतांच्या लांगुलचालनासाठी राजकारण, CM फडणवीसांची भूमिका

“महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्मावर अन्याय करण्यासाठी नसून, धर्मांतरणाच्या नावाखाली चालणाऱ्या कुप्रथांना आळा घालण्यासाठी आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या विधेयकावरून विरोधकांकडून होत असलेल्या…

घरगुती गॅससाठी आता ‘ई-केवायसी’ अनिवार्य:दुर्लक्ष केल्यास कनेक्शन होऊ शकते रद्द, एजन्सीत न जाता घरबसल्या अशी पूर्ण करा प्रक्रिया

घरगुती गॅस (LPG) वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणारी गॅस सबसिडी बंद होऊ शकते, इतकेच नव्हे तर गॅस…

error: Content is protected !!