चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी:ओडिशा राज्यसभा निवडणुकीसाठी दिली केंद्रीय पर्यवेक्षकपदाची धुरा

ओडिशा राज्यात 16 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली…

आई – बहिणीवरून शिवी दिली तर 500 रुपये दंड:सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 100 रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसभेत थेट आर्थिक दंडाची…

लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला:आमदार प्रकाश सोळंकेंनी मांडली ग्रामीण भागातील व्यथा, सरकारची सकारात्मक ग्वाही

जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. “ग्रामीण भागातील…

वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या मनमानी विरोधात आंदोलन:अभिनव नगरातील स्थानिकांचा रोष; अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आज येथील अभिनव नगरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या अभिनव नगर या उचभ्रू…

विधिमंडळात विश्वविजेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव:मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव सर्वानुमते पारित; भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक

राज्य विधिमंडळात आज टी-20 विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान करणाऱ्या सर्वच…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रायगडावर:छत्रपतींच्या साक्षीने सुरू करणार सदस्य नोंदणी; नवनिर्माणाचा ध्यास असणाऱ्या पक्षाशी जोडणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रायगडावर जाणार आहेत. ते तेथून मनसेच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू करणार आहेत. प्रश्न आकड्याचा नाही. मनसेची सदस्य नोंदणी कायम मोठीच होते. पण यावेळी महाराष्ट्र म्हणून,…

जूनपासून मुलींना शाळेतच मिळणार स्वसंरक्षणाचे धडे:कमवा आणि शिका योजनेतून दरमहा 2 हजारही मिळणार, मंत्री पाटील यांची घोषणा

येत्या जून महिन्यापासून मुलींना शाळेतच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना दरमहा 2 हजार…

नाशिकमधील डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण:दीड वर्षांपासून सुरू होता मानसिक जाच, पतीच्या विवाहबाह्य संबंधातून छळाचा कुटुंबीयांचा आरोप

नाशिक शहरातील नामांकित आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी, 6 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा…

घरी जुळ्यांचे आगमन अन् वनरक्षकावर काळाचा घाला:रस्त्यावरील खड्ड्याने घेतला बळी, आनंदी कुटुंबावर क्षणार्धात दुःखाचा डोंगर

रायगड जिल्ह्यातील रेवस-रेड्डी मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात अलिबाग वनविभागातील वनरक्षक सुरज सारंगे यांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी जुळ्या…

पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण:उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव द्यावे- मोहोळ; दादांचे नाव देण्यास माझे पूर्ण समर्थन- मुख्यमंत्री

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि…

error: Content is protected !!