छगन भुजबळांनाही AAIB अहवालावर शंका:म्हणाले – अजित पवारांचे विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान दिसले असते

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान…

राज्यभर धुलिवंदनाचा सण उत्साहात:रंगोत्सवात नागरिकांचा जल्लोषपूर्ण सहभाग, ‘डीजे’च्या तालावर तरुणाई थिरकली

होळीच्या दुसऱ्या दिवशी आज अवघा महाराष्ट्र रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला आहे. धुलिवंदनाचा सण आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत आनंदाची उधळण पाहायला मिळत आहे. विशेष…

पंतप्रधान मोदींचा अमेरिकेच्या तालावर मुजरा:प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात; मोदींमुळे भारताचे सार्वभौमत्व संकटात सापडल्याचा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत. त्यांच्यामुळे भारताचे सार्वभौमत्व संकटात सापडले आहे,…

गोवंडीत 3 तर कुर्ल्यात 1 ठिकाणी एटीएसची छापेमारी:4 संशयित ताब्यात, दहशतवादी कनेक्शनचा संशय

देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी या अत्यंत गर्दीच्या ठिकाणांवर छापेमारी करत…

न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका:हा षडयंत्राचा काळ, धनंजय मुंडे यांचे दमानियांना हिनवणाऱ्या आपल्याच समर्थकांना खडेबोल

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका करणाऱ्या आपल्या समर्थकांना खडेबोल सुनावलेत. न्याय मिळाला म्हणून…

मी मरायला भीत नाही, तुमची सुपारी मीच फोडीन!:तू भंडारा लाव नाही तर काहीही लाव, मनोज जरांगेंचे धनंजय मुंडे समर्थकाला प्रत्युत्तर

“माझा समाज आणि माझे कुटुंब मी डावावर लावले आहे. कुणी भाळी भंडारा लावून मारण्याच्या धमक्या देत असेल, तर मी त्याला घाबरत नाही. उलट, माझ्या वाट्याला येणाऱ्यांची सुपारी मीच फोडीन,” अशा…

आखाती देशांत मराठी नागरीक अडकले:मुख्यमंत्री फडणवीस विविध यंत्रणांच्या संपर्कात; एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांचेही विशेष प्रयत्न

इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी विविध यंत्रणांच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांचा चोप:कपडे फोटपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण, देवस्थान ट्रस्टचे ‘ड्रग्ज’ कनेक्शनचे स्पष्टीकरण

नाशिकमधील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच, मंदिर प्रशासनाने…

आखाती देशात युद्धाचा भडका:परदेशात महाराष्ट्राचे हजारो नागरिक अडकले; विमानसेवा कोलमडली, पर्यटन बुकिंगवरही परिणाम

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई मारले गेल्याने आखाती देशांत युद्धाचा वणवा पेटला आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल दुबईसह सहा देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याने…

परळी हादरणार?:मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा; महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावं समोर येण्याची शक्यता, हत्येचा तपास निर्णायक वळणावर

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परळी हादरून गेली होती. त्या दिवसापासून मुंडे कुटुंब न्यायाच्या…

error: Content is protected !!