सत्तेशिवाय जयंत पाटील राहू शकत नाहीत;भाजपात ‘उडी’ घेणार- सदाभाऊ खोत:खोत कोणाचेही नाही हे भाजपला माहिती- जयंत पाटील

राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांना घ्यायचे की नाही हे…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक 32 तास ठप्प; राज ठाकरेंचा संताप:वसूल करण्यात आलेला टोल परत करावा, सरकारकडे थेट मागणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील रसायन वाहून नेणारा टँकर मंगळवारी संध्याकाळी पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातानंतर 32 तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत राहिली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा…

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल अंजली दमानियांना शंका:म्हणाल्या- पार्थ पवार, तटकरे अन् पटेल या तिघांनी मिळून तर काही केले नाही ना?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी मिळून तर काही केले नाही ना? असा…

अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला!:डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला हक्काचा स्टॉल; राज ठाकरेंचा फोटो लावून व्यवसायाचा श्रीगणेशा

आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या एका मराठी तरुणी व्यावसायिकाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्वाचित सेना खंबीरपणे उभी ठाकली आहे. डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी तरुणीला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलेला…

दिल्ली भेटीपूर्वी राष्ट्रवादीत मोठी हालचाल:NCP अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव; बिनविरोध निवडीची चर्चा, समीकरणे बदलली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. पुढील एक महिन्याच्या आतच अध्यक्ष निवडणूक पार पाडण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या…

पार्थ पवार प्रकरणात SC चे ताशेरे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत:संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चा; म्हणाले- तटकरे, पटेल मोदी-शहांचे चेले

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांच्या नावासंदर्भात उच्च न्यायालयाने काही ताशेरे मारले होते. ते दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. पार्थ पवार यांनी याप्रकरणी चौकशीला सामोरे जाऊन नंतर क्लीन होऊन बाहेर पडायला…

मुंबई महापौर निवडणुकीत ठाकरे गटही मैदानात उतरणार:महायुतीकडे बहुमत, तरी मातोश्रीवर खलबतं; 7 फेब्रुवारी अर्ज, 11 ला विशेष सभा

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून 11 फेब्रुवारीला महापौर निवडीची घोषणा होणार…

नाशिक महापौरपदावरून गटबाजी चव्हाट्यावर:24 तासांत यू-टर्न घेणाऱ्या शहराध्यक्षांनी आज नगरसेवकांना बोलावले बॅग घेऊन

महापौरपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजप अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी थेट पक्षश्रेष्ठींनाच आव्हान देत पदाचा राजीनामा दिला. मात्र, 24 तासांत पुन्हा राजीनामा मागे घेत घूमजावही केले…

अजित पवार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट:ब्लॅक बॉक्समधील माहिती उलगडण्यास प्रारंभ; अपघाताचे रहस्य उकलणार? तपासाला वेग

अजित पवार यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय करण्यात आला…

‘Dad, प्रत्येक उद्या तुमचाच’; जय पवारांच्या शब्दांनी महाराष्ट्र पुन्हा हेलावला:अजित पवारांच्या निधनानंतर 9 दिवसांत मोठे निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. अजित पवारांच्या जाण्याने निर्माण…

error: Content is protected !!