भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटस म्हणतील:नवनाथ बन यांचे उत्तर, म्हणाले- राऊतांनी खासदारकी सोडून वेबसीरिजच्या स्क्रिप्ट लिहाव्यात
उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग आहे असे म्हणतील. स्वतः शरद पवारांनीही अजितदादांचा घातपात नसल्याचे सांगितले आहे. संजय राऊत यांनी आता नेटफ्लिक्सच्या वेबसीरिज लिहिण्याचे काम करावे, असे…