अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढणार?:रोहित पवारांचा सवाल, म्हणाले – नवीन पिढीसमोर ‘छत्र’ धरण्याचे आव्हान

अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असली, तरी अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे….

महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल; थंडीचा कडाका ओसरणार:शीतलहरीची शक्यता धूसर, उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात हवामान राहील उष्ण

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार,राज्यात थंडीचा प्रभाव ओसरून उबदार हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. ‘ला-निना’चा प्रभाव कमकुवत झाल्याने आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे, किमान व कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ…

स्वतंत्र लढलो तिथे सत्तेमध्ये वाटा नाही, नाशकात महाजनांकडून शिंदेसेनेची कोंडी:मित्रपक्षाला स्थान म्हणजे स्वपक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याची भूमिका

राज्यात आम्ही जेथे महायुतीच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुका लढलो, तेथेच मित्रपक्षांना सत्तेत घेतले जाईल. जेथे स्वतंत्र लढलो, तेथे त्यांना सत्तेत घेणे म्हणजे आमच्या पक्षातील लोकांवर अन्याय होणार असल्याचे सांगत राज्याचे जलसंपदा…

अजितदादांकडे भाजपच्या घोटाळ्याची फाइल होती:संजय राऊत म्हणाले- जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली, लोयांचा हृदयविकाराने मृत्यू, भाजपचे उत्तर

अजितदादांकडे भाजपच्या घोटाळ्याची फाइल होती. त्यांचा विमानाचा रहस्यमय झालेला अपघात पाहता जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचा आरोप, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला. आपण हे प्रकरण पार्लमेंटमध्ये…

सोलापूर मनपात कोंड्याल की धक्कातंत्र; नवा महापौर आज ठरणार:आज अर्ज दाखल करणार, गोरेंची भूमिका महत्त्वाची, भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

महापौरआणि उपमहापौरपदासाठी सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत त्यासाठी मुदत आहे. सोलापूर मनपात 102 पैकी भाजपचे 87 नगरसेवक असल्याने त्यांचाच बिनविरोध महापौर होणार…

नाशिकमध्ये महापाैरपदासाठी 10 महिला आग्रही:मात्र अंतिम फैसला हाेणार मुंबईतच, मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण, 40 पैकी 16 नगरसेविका पात्र

महापौरपदाच्या शर्यतीत भाजपमधील 40 पैकी 10 नगरसेविका आग्रही असल्याने या पदाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावर:यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी वाहिली आदरांजली, विदीप जाधवांच्या कुटुंबियांचीही घेतली भेट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात ज्या विचारांचे स्थान सर्वोच्च होते, तोच ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्या विचारांचा वारसा आता त्यांच्या पत्नी आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे चालवताना दिसत…

कोंडाईबारी घाटात भीषण अपघात:रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला भरधाव कंटेनरची धडक, 15 प्रवासी होते, 8 जखमी

नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पोलिस चौकीजवळ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. बसच्या समोर आधीच एक ट्रक उभा असल्याने दोन्ही ट्रकांच्या…

पक्षाशी विश्वासघात म्हणजे आईशी विश्वासघात:उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना थेट ‘घरचा रस्ता’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच दिवसात पाच जाहीर सभा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे. यावेळी…

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची मोठी खेळी:भाजपला डावलून शिंदेंच्या शिवसेनेला दिला पाठिंबा, सत्तेच्या समीकरणात एन्ट्री!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल उचलले असून, महापालिकेत आपल्या तीन नगरसेवकांचा स्वतंत्र गट नोंदवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय…

error: Content is protected !!