मुंबईत मेट्रोच्या पुलाखाली धावत्या बसला आग:पश्चिम द्रुतगती महामार्गावर आगीचे लोळ, वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकळी एका बसला आज भयंकर आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला…

जनतेऐवजी पंचतारांकित हॉटेल्सना प्राधान्य? अमित ठाकरे संतप्त:निकालानंतर प्रभाग रिकामे, हॉटेल्स भरले; ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी थेट आपल्या प्रभागात जाऊन मतदारांचे आभार मानावेत, स्थानिक प्रश्नांची दखल घ्यावी आणि जनतेशी संवाद साधावा, अशी लोकशाहीतील अपेक्षा असते. मात्र, सध्या राज्यातील चित्र…

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण:मुख्य आरोपी समीर गायकवाडचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, चार वर्षांपासून जामिनावर होता बाहेर

जेष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि ‘सनातन संस्थेचा’ साधक समीर गायकवाड याचा आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान…

SC चा एक निर्णय अन् शिंदे गट भाजपत विलीन होईल:शिंदेंचे नेते ठाकरेंकडे परत जातील, मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल – सरोदे

शिवसेना नाव व धनुष्यबाण या पक्षचिन्हावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. वकील असीम सरोदे यांनी उद्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंकडून पक्ष व पक्षचिन्ह काढून घेतले तर तर त्यांचे…

८ वर्षांच्या मनस्वी पिंपरेची पांढरकवडा ते वणी ५० किमी स्केटिंग रॅली

फिट स्पोर्ट्स अँड युनिटी’चा सामाजिक संदेश सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : अवघ्या ८ वर्षांच्या वयात जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने आपल्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा विदर्भाचा गौरव वाढविला आहे. मनस्वी येत्या शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी पांढरकवडा ते वणी सलग ५० किलोमीटर अंतराची भव्य स्केटिंग रॅली साकारत असून, … Read more

चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकांचा एक गट भाजपच्या संपर्कात:माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा; शिवसेनेच्या ठाकरे गटाशीही बोलणी सुरू

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेससह अनेक पक्षांचे नगरसेवक आमच्या…

डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी:लंडनला जाण्यापासून रोखले, विमान सुटले; 10 तारखेलाही झाली होती चौकशी

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरीक डॉक्टर संग्राम पाटील यांना आज पुन्हा मुंबई विमानतळावर चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीच्या फेऱ्यात त्यांचे लंडनला जाणारे विमान सुटल्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप…

सतेज पाटील शिंदेंच्या साथीने कोल्हापुरात सत्ता गेम फिरवणार का?:सूचक वक्तव्याने राजकारण तापलं; मुंबईचा परिणाम कोल्हापुरावर

राज्यातील सत्तासमीकरणांचा केंद्रबिंदू सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याचे पडसाद आता थेट कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेवर प्रभाव टाकू लागल्याचे…

औंढा पोलिसांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या:३ जेसीबी, ५ ट्रॅक्टरसह ८९.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त; १६ जणांवर गुन्हा

औंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात पोलिसांंच्या पथकाने छापा टाकून तीन जेसीबी, पाच ट्रॅक्टर, पाच ब्रास वाळूसह ८९.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सोळा जणांवर सोमवारी…

112 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी झेडपीसाठी इच्छुक:आरोपींना वाचवण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचा दबाव, कर्जदार संघटनेच्या वकिलांचा गंभीर आरोप

ईडीने धाड टाकलेल्या सातारा जिल्ह्यातील यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेतील तब्बल ११२ कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपींना वाचविण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकातदादा पाटील आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचा पोलीस यंत्रणेवर…

error: Content is protected !!