मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी:आमिषाला बळी न पडता BMC निवडणुकीला सामोरे जा, राज ठाकरेंचा मनसे उमेदवारांना कानमंत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिकेचा किल्ला अर्थात निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष…

संजय राऊतांना पराभव दिसू लागल्याने बिनबुडाचे आरोप:उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा पलटवार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या गोंधळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. “ज्यांना वेळेत…

नवऱ्याने भाजपविरोधात दंड थोपटताच बायकोने घर सोडले:नागपुरात पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत माजी महिला महापौरांनी सोडले पतीचे घर

महापालिका निवडणुकीत नवऱ्याने भाजपविरोधात दंड थोपटताच माजी महापौर राहिलेल्या एका महिलेने आपले नांदते घर सोडल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पक्षनिष्ठेशी संबंधित या घटनेची पंचक्रोशीत खमंग चर्चा रंगली आहे. राज्यात…

शिवसेना उमेदवार म्हणतो एबी फॉर्म गिळला नाही फाडला:उद्धव कांबळे स्वतःहून पोलिसांसमोर हजर; म्हणाले- मीच अधिकृत उमेदवार

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच, तिकीट कापण्याचे निर्णय, नव्या चेहऱ्यांना संधी आणि त्यातून उफाळून आलेले नाराजीनाट्य, हे चित्र सध्या…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तीन युवक जखमी

एकाची प्रकृती गंभीर सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बुरांडा–खडकी येथील युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास बोटणीपासून काही अंतरावर असलेल्या नानाजी (पोड) परिसरात घडली. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुरांडा (खडकी) येथील प्रकाश उद्धव … Read more

घरकुलाच्या हप्त्याचा वाद:सेनगावात भाजप पदाधिकाऱ्याचा लाभार्थ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते मिळत नसल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सेनगाव पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ येथे गटविकास अधिकाऱ्यांना…

महाड हिंसाचार प्रकरण:मुलगा फरार नाही, माझे त्याच्याशी बोलणे सुरू आहे; भरत गोगावलेंची कबुली; अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाद

रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर पोलिसांनी विकाससह 29 जणांवर…

राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय:अंबादेवी संस्थानाला चिखलदऱ्यात मोठी जमीन मंजूर; चिखलदऱ्यात धार्मिक विकासाला चालना; एमटीडीसीची जमीन वर्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभागाशी संबंधित या एकमेव निर्णयानुसार, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा तालुक्यातील महाराष्ट्र पर्यटन…

error: Content is protected !!