शिंदेसेनेने घरातील मंडळींच्या राजकीय पुनर्वसनालाच प्राधान्य दिले:युती तुटताच भाजपचे गंभीर आरोप; घरच्या मंडळींसाठी युतीचा बळी

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटल्याची घोषणा होताच काही तासांतच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजपने शिंदेसेनेवर जोरदार पलटवार करत थेट आरोपांची तोफ डागली आहे. शहराच्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून शिंदेसेनेने घरातील…

गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी:पुण्यातील गुंडगिरी संपवण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार यांच्या भूमिकेवर सवाल

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. गजा मारणे एका प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे…

मुंबईत रिपाइंला एकही जागा नाही:केंद्रीय मंत्री रामदास आठवले संतापले; भाजप – शिंदे गटावर विश्वासघाताचा आरोप अन् इशारा

सत्ताधारी भाजप व शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइं (आ.) एकही जागा सोडली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले चांगलेच संतापलेत. महायुतीने आमच्यासोबत विश्वासघात केला. आम्ही हा अपमान कदापि सहन करणार…

पुण्यात शिवसेनेत रात्रभर घडामोडी, एबी फॉर्मवरून गोंधळ:उदय सामंत तातडीने पुण्यात, युतीचा निर्णय ऐनवेळी बदलला, नीलम गोऱ्हे यांनी सर्वच सांगितले

पुण्यात शिवसेना शिंदे गटामध्ये गेल्या 24 तासांत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची रात्रभर खलबतं सुरू होती. सुरुवातीला अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात…

उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस:पुण्यात शिंदे गटाच्या महिला उमेदवाराचा अर्ज पळवला; माध्यमांपुढे रडत सांगितली व्यथा, VIDEO

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली आहे. संभाजीनगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतली युती तुटली. भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच युती टिकू शकली नाही, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे…

भाजपला मुंडे – महाजनांची गरज नाही:सत्ताधारी शिवसेनेच्या प्रकाश महाजनांची टीका; ठाकरे गट – मनसेच्या युतीवरही साधला निशाणा

मनसेला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने मला 3 महिने ताटकळत ठेवले. त्यामुळे भाजपला आता मुंडे, महाजनांची…

सोलापुरात शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का:महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती; ’51-51′ चा फॉर्म्युला ठरला

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज एक खळबळजनक ‘ट्विस्ट’ पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, दोन्ही पक्षांत जागावाटपावरून बिनसले…

मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’चे ठरले:भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढणार, काँग्रेसच्या स्थापना दिनी युतीची अधिकृत घोषणा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने…

काँग्रेसचा 140 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा:देशाला आज काँग्रेस विचाराची नितांत गरज – हर्षवर्धन सपकाळ; ‘मनरेगा बचाव’ ची कार्यकर्त्यांना शपथ

देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी भाजपा सरकार करत आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून…

बीएमसी निवडणुकीत भाजपमध्ये बंडाची पहिली ठिणगी:अंधेरीतील वॉर्ड 82 मध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध उपरे’ संघर्ष; रुबी जायसवाल यांचा अपक्ष अर्ज

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपला मोठा घरचा आहेर मिळाला आहे. वॉर्ड क्रमांक ८२ मध्ये पक्षाने जुन्या निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवकाला…

error: Content is protected !!