शिवतीर्थावरून पुन्हा वाद:संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी’

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार शब्दांत टीका केली….

प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला?:काँग्रेसला तगडा झटका; आमदार प्रज्ञा ह्या राहुल गांधींचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते…

पोलिस भरतीसाठी तरुणींना महापालिका देणार ‘ट्रेनिंग’:क्लासचे शुल्क भरणे अशक्य असल्याने मनपाचा पुढाकार, संभाजीनगरात राज्यातील पहिलाच उपक्रम

राज्यामध्ये १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. यामध्ये साडेचार हजारांपेक्षा अधिक जागा मुलींसाठी राखीव आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांची निवड व्हावी यासाठी मनपाच्या महिला व…

राज्यात महापालिकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचाही बिगुल:आयोगाची हालचाल वाढली, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता जिल्हा परिषद निवडणुकांचाही धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर…

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी:तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम…

जिल्ह्यात आठ महिन्यात बिबट्यांकडून 33 जीवघेणे हल्ले:10 जणांचा मृत्यू, 34 बिबट्यांचा वनविभागांत मुक्काम, महिनाभरात 17 बिबटे जेरबंद‎

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील दादासाहेब येलम यांच्या पेरू फळबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. यापार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. तर दुसरा बिबट्या कोपरगाव…

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक:शिवसेनेचा 55, भाजपचा 65 जागांवर दावा; मात्र पहिल्या बैठकीत चर्चा नाही, काँग्रेसचा ‘वंचित’सोबत आघाडीचा प्रस्ताव

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्या युती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी (16 डिसेंबर) युतीच्या चर्चेची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही जागेबाबत…

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘मला आई बनवा अन् 25 लाख मिळवा’; घरबसल्या कमाईच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा प्रेग्नन्सी फ्रॉड

‘मला आई बनवण्यासाठी मदत करा, त्यासाठी मी 25 लाख रुपये द्यायला तयार आहे,’अशा आशयाचे मेसेज पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढले जाते. या आमिषाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले, कामगार आणि आंबटशौकीन…

ठाकरे बंधूंची महाशक्तिप्रदर्शनाची रणनीती:राज-उद्धव पुन्हा एका व्यासपीठावर; युतीची घोषणा, जाहीरनामा, उमेदवार यादी जाहीर करणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत मनसे…

दिव्य मराठी अपडेट्स:ऑपरेशन सिंदूरवर टीका म्हणजे पाकिस्तानची भाषा; पृथ्वीराज चव्हाण वेगळं काही बोलले नाहीत- नितेश राणे

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा…

error: Content is protected !!