संभाजीनगरमध्ये गुजरातच्या तरुणाचा मातीखाली दबून मृत्यू:‘आई, पैसे पाठवतो,’ सकाळी सांगितले अन् सायंकाळी गाडला गेला

पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा भागात सुरू असलेल्या महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामाने मंगळवारी संध्याकाळी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. पोटासाठी घरापासून दूर आलेल्या १९ वर्षांच्या महेशभाई रूपसिंग डांगोर (रा. गुजरात) या तरुण…

माणिकराव कोकाटेंना दिलासा नाहीच:लोकप्रतिनिधित्व कायद्यातील सेक्शन 8(4) हा कायदाच असंवैधानिक ठरवून SC ने रद्द केला; अंजली दमानिया स्पष्टच बोलल्या

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, क्रीडामंत्री तथा आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबाबत गंभीर दावा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद…

राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खुन्यास जन्मठेप:नराधमाने एकतर्फी प्रेमातून 8 वीतल्या मुलीची चाकूचे 22 वार करून केली होती हत्या

एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. आरोपीला पाच हजार…

नाशिकमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे 19 पासून बेमुदत कामबंद‎:मंत्र्यांकडून होणाऱ्या विनाचौकशी निलंबनाच्या कारवाईवर आक्षेप, संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शासनाकडून कंप्युटरसह अत्याधुनिक‎ संसाधने दिली जात नसल्याने तलाठ्यांनी‎ ऑनलाइन कामकाज बंद केले असताना आता महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १९ ‎डिसेंबरपासून राज्यभर आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला आहे. विनाचौकशी होणाऱ्या‎ निलंबनाच्या घोषणांमुळे…

माणिकराव कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?:कायद्याचा गाढा अभ्यास असणारे नार्वेकर कोकाटेंची आमदारकी का रद्द करत नाहीत?

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी 2 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 2 वर्षे किंवा त्याहून अधिकच्या शिक्षा…

नगरसेवक पदासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर:प्रमुख सत्ताधारी पक्षांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच ‘आप’ने मारजी बाजी; पुण्यात राजकीय रंगत वाढली

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखती, अर्ज, केलेल्या कामांचा आढावा आणि मतदारसंघातील जनसंपर्क यासारख्या निकषांवर कसोटी लावली जात…

पाकिस्तानने युद्धात भारताचा पराभव केला:पृथ्वीराज चव्हाण आपल्या विधानावर ठाम; म्हणाले – माफी का मागावी? माफीचा प्रश्नच येत नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-पाक युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी चव्हाण यांना छेडले असता त्यांनी आपण आपल्या विधानावर…

संभाजीनगरात विश्वासघाताचा कळस!:प्लॉटिंगमधील रस्ता विकून 2.89 कोटींची फसवणूक; सातबारा दाखवून स्टॅम्प ड्युटी भरत केली विक्री

आधीच प्लॉटिंग झालेल्या जागेतील रस्त्याच्या जागेचा‎७/१२ दाखवून त्याचा खरेदीखत, स्टॅम्प ड्यूटी भरून‎विक्री केली. मात्र मूळ जागा मालकाने सर्व कागदपत्रे‎समोर मांडल्यावर हा फसवणुकीचा प्रकार समोर‎आला. यात भाजपच्या बीड येथील शहराध्यक्ष अशोक‎चांदमल…

शिवतीर्थावरून पुन्हा वाद:संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी’

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार शब्दांत टीका केली….

प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला?:काँग्रेसला तगडा झटका; आमदार प्रज्ञा ह्या राहुल गांधींचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते…

error: Content is protected !!