दिल्लीनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर?:नारायण कुचेंचा मोठा दावा, म्हणाले- 2029 च्या निवडणुकीत ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाहीत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत जे घडलं, तेच महाराष्ट्रातही होईल. राज्यात देखील ऑपरेशन टायगर होणार,…