महिला शेतकऱ्यांच्या हाताला बियाण्यांची साथ‎:मेळघाटातील 45 गावांमध्ये पोहोचला ‘बीज मदत” उपक्रम, 200 महिला सहभागी‎

समाज प्रगती सहयोग, मेळघाट कार्यालय येथे बुधवार १७ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि समाज प्रगती सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी २००…

आरोग्य शिबिरात महिलांची विक्रमी उपस्थिती:गरजू रुग्णांसाठी दिलासा, म.हो.फि.डॉ. असोसिएशन, संजीवन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम‎

महाराष्ट्र होमिओ फिमेल डॉक्टर्स असोसिएशन व संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १४ रोजी महादेव खोरी भागातील प्रभू येशू प्रार्थना भवन (रोही चर्च) येथे मोफत आरोग्य तपासणी…

सत्यम गांधी यांच्याकडून विकासकामांचा आढावा:आरोग्य, घरकुल, पाणीपुरवठा व ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी‎

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय तसेच विविध विभागांच्या योजनांचा…

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे यश:स्ट्रॉबेरी प्लेटच्या धर्तीवर “ट्रायकोडर्मा’ कंटेनरला मिळाले भारतीय पेटंट!

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली आहे. कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी (ता. निफाड, जि….

सोशल मीडियाच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी हवी “मोबाइल पार्किंग’:शिक्षण विभागाच्या सहाय्यक उपसंचालक ज्योती परिहार यांचे पालकांना आवाहन‎

सध्या सोशल मीडियावर बहुमूल्य असणारा वेळ खर्च होत असून वाढत्या गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे घरासमोर वाहने लावण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था करतो अगदी तशाप्रकारे आपल्या घराच्या आतमध्ये…

सत्तेची वाट:पाच निवडणुका लढले, दोन वेळा ठाकरे ब्रँडवर लोकसभेत; आता शिंदेंच्या वाटेवर

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असताना त्यांच्या गेल्या १६ वर्षांच्या राजकीय प्रवासाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, वाकचौरे यांनी आतापर्यंत…

सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर युवकाचे शवविच्छेदन:इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चर्चेत‎

तालुक्यातील तळेगाव येथील राहुल अशोक साबळे या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया तब्बल सहा…

सोशल मीडियावरील प्रेम!:इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी विवाहितेने दीड महिन्याच्या बाळासह सोडले घर, 8 वर्षांचा संसार, 4 वर्षांचे मूल सोडले

समाजमाध्यमावर झालेल्या प्रेमात‎ एका विवाहित महिलेने आपल्या पती, ‎‎सासरचे आणि माहेरच्या सर्व ‎‎नातेवाइकांना नाकारत प्रियकरासोबत ‎‎जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना‎ कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.‎ कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक ‎‎पोलिस निरीक्षक…

फुटीचे ढग:6 खासदार भूमिगत, उद्धवसेना आशेवर, ठाकरे सेनेच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत तीनच खासदार, आज बैठक

उद्धव ठाकरे गटाचे नऊपैकी ६ खासदार स्वतंत्र गट स्थापन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष…

श्रीगोंदेत चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेह जाळला:पुरावा नष्ट करण्यासाठी बापानेही केली मदत, तिघांवर गुन्हा

श्रीगोंदेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच 24 वर्षीय प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या बापाच्या मदतीने तिचा मृतदेह जंगलात…

error: Content is protected !!