साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकत नाहीत:ऑपरेशन टायगर’ हा ठाकरेंचा अंतर्गत वाद, भाजप-शिवसेनेचा संबंध नाही- नवनाथ बन

ऑपरेशन टायगर हे उबाठामधील अंतर्गत वादामुळे झाले आहे. त्याचा आणि भाजप, शिवसेनेचा काहीही संबंध नाही. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राऊत यांच्या भाषेमुळे सर्व काही सुरू आहे, असे भाजप…

मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार:डोळ्यांत पाणी आणून राजाभाऊ वाजेंकडून फुटीच्या चर्चांना पूर्णविराम, म्हणाले- पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मी पक्ष सोडणार नाही, मी पहिल्या दिवसापासून उद्धव…

आम्हाला काही लोकांवर शंका, भाजपच्या पाठिंब्याशिवाय काहीच होऊ शकत नाही:न्यायालयाचा निकालही सत्ताधारीच ठरवतात का? देशात भयंकर हुकूमशाही सुरू- अंबादास दानवे

ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे आमचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला काही लोकांबद्दल शंका आहे, असे ठाकरे गटाचे…

साईबाबा, आई भवानी, मुलांच्या शपथा घेतल्या:शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले, बेईमानी खपवून घेणार नाही- संजय राऊत

‘मातोश्री’वर झालेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी साईबाबा, आई भवानी, आई-मुलांच्या शपथा घेतल्या. मात्र, आता ते 50 कोटींसाठी विकले जात असतील, तर जनता हा तमाशा सहन करणार नाही. शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून…

ठाकरेंच्या खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स:पवनराजे हत्याकांडाचा निकाल बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या, ओमराजेंवर दबाव – संजय राऊत

‘उद्धव ठाकरेंच्या खासदांना प्रत्येकी 15 कोटींचा 15 कोटींचा ॲडव्हान्स दिला गेला आहे. ही डील प्रत्येकी 50 कोटींची आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यावर तर पवनराजे हत्याकांडाचा निकाल बाजूने हवा असेल, तर आमच्यासोबत…

ठाकरे गटात फक्त 1 खासदार उरणार:खासदार फुटीच्या चर्चेवर आमदार नरेंद्र भोंडेकरांचा दावा, म्हणाले- उद्धव ठाकरे नव्हे, ‘कोअर टीम’ जबाबदार!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार…

फडणवीस, तुम्ही ‘भस्मासूर’ जन्माला घातलाय!:आता तो तुमच्याच डोक्यावर हात ठेवणार, खासदार फुटीच्या चर्चेवरून अंधारेंनी साधला निशाणा

शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) पुन्हा एकदा सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले असून, ठाकरे गटाचे 6 खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व खासदार काल दुपारपासूनच दिल्लीत दाखल झाले असून…

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला प्राथमिक विरोध:जातीय जनगणनेनंतरच निर्णय घेण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

पुण्याचे उपमहापौर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे नेते परशुराम वाडेकर यांनी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याला प्राथमिक विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, यामुळे समाजात अंतर्गत फूट निर्माण होऊ शकते….

ऑपरेशन टायगरशी भाजपचा संबंध नाही:उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांवरही पलटवार

राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला…

ठाकरेंचा पक्ष फुटला, राऊतांची पत्रकार परिषदेत शिवीगाळ:9 पैकी 6 खासदारांचा वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना सोपवले पत्र; शिंदे गटात विलीनीकरणाची चर्चा

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटाच्या…

error: Content is protected !!