वनतारामधून माधुरी हत्तीण कोल्हापुरात परतणार:वर्षभरापूर्वी वनतारात नेण्यास राज्यभरातून झाला होता तीव्र विरोध
कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तिणीचा वनतारातून परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एक वर्षानंतर ती परत येणार आहे. गुजरातमधील वनताराचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. कोल्हापुरात दाखल…