कर्जमाफीवरून जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल:महामार्गांसाठी लाखो कोटी, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही?, खतांच्या वाढत्या किमतींकडेही वेधले लक्ष
राज्यातील शेतकरी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. पावसाळी अधिवेशनात नियम 293…